रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटविण्यावरून माजी खासदार संभाजी राजे या भूमिका घेतल्यानंतर त्या भूमिकेला संभाजी भिडे आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना अटलबिहारी यांच्या वक्तव्याची आठवण करून देत म्हणाले की, ज्याला राजदंड उचलता येतो त्याला …
Read More »उद्धव ठाकरे यांचा सवाल, “सौगात-ए-मोदी की सौगात-ए-सत्ता?” मग त्या मंगळसूत्रांच काय झालं टोपी घालणारे उडाणटप्पू मुस्लिमांच्या घरी सौगात-ए-मोदी कसं घेऊन जाणार
मध्यंतरी मुस्लिम समाजातील काही जणांना शिवसेना उबाठाला मतदान केले म्हणून एशंशि (शिवसेना शिंदे) यांना मिर्च्या झोंबल्या. त्यावरून भाजपाचे बिहार आणि अन्य राज्यातील विधानसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर सौगात -ए-मोदी पाठविण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. मग लोकसभा निवडणूकीत तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून त्यांना देणार असल्याचे वक्तव्य करणाऱ्यांनी मग हिंदूत्व सोडलं का असा सवाल …
Read More »जयराम रमेश यांचा आरोप, अल्पसंख्यांकांचे धार्मिक अधिकार कायमचा काढून घेण्याचा प्रयत्न परंपरागत अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न
काँग्रेसने रविवारी वक्फ (दुरुस्ती) विधेयकावर एक निवेदन जारी केले आणि म्हटले की हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा संविधानावर “आणखी एक हल्ला” असल्याचा आरोप केला. २७ फेब्रुवारी रोजी, केंद्रीय मंत्रिमंडळाने संसदेच्या संयुक्त समितीने प्रस्तावित केलेल्या सर्व १४ बदलांसह सुधारित वक्फ विधेयकाला मंजुरी दिली. काँग्रेस खासदार आणि संपर्क प्रभारी जयराम रमेश यांनी …
Read More »केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या ग्रीनफिल्ड़ महामार्गाला मंजूरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने सहा पदरी, प्रवेश-नियंत्रित ग्रीनफिल्ड हाय-स्पीड राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे. ४,५००.६२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प जेएनपीए बंदर (पागोट) ते महाराष्ट्रातील चौक यांना जोडेल आणि बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) मोड अंतर्गत विकसित …
Read More »अमेरिका-भारत व्यापाराचे आराखडे दोन-तीन दिवसात अंतिम ठरविणार टेरिफ ऐवजी परस्पर व्यापाराचा मुद्दा आणि ५५० अब्ज पर्यंत व्यापार वाढविणार भर
भारताने अमेरिकेसोबतच्या चर्चेत परस्पर शुल्काचा मुद्दा उपस्थित केलेला नाही आणि द्विपक्षीय व्यापार करार (BTA) च्या व्याप्तीवर आणि २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा सुरू आहे. “परस्पर शुल्क क्षेत्रीय, उत्पादन-आधारित किंवा देशव्यापी असेल की नाही हे माहित नाही. आम्ही हा विषय मांडलेला नाही. भारत-अमेरिका संयुक्त निवेदनात काय …
Read More »पॉडकास्टर लेक्स फ्रिडमनला पंतप्रधान मोदी म्हणाले, एआय भारताशिवाय अपूर्ण एआयमध्ये उशीराने प्रवेश करणारा देत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेक्स फ्रिडमन यांच्याशी प्रामाणिक आणि व्यापक संवादात कृत्रिम बुद्धिमत्तेतील भारताच्या महत्त्वाकांक्षा, भारतीय प्रतिभेचा जागतिक उदय आणि तंत्रज्ञानाला आकार देण्यात मानवी बुद्धिमत्तेची अपूरणीय भूमिका यावर प्रकाश टाकला आहे. जवळजवळ अडीच तास चाललेल्या चर्चेत, पंतप्रधान मोदींनी एआय क्रांतीमध्ये भारताची अपरिहार्य भूमिका अधोरेखित केली आणि यावर भर दिला की …
Read More »राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणतात, फेव्हरिट अँक्टर नरेंद्र मोदी मोदी हे नेते नाहीत तर अभिनेते
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अलीकडेच नरेंद्र मोदींना त्यांचा आवडता अभिनेता कोण आहे या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर, विरोधकांनी पंतप्रधान आणि भाजपा दोघांवरही निशाणा साधण्याची संधी साधली आहे. रविवारी रात्री जयपूर येथे आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी (आयफा) पुरस्कार सोहळ्यात पत्रकारांशी संवाद साधताना सीएम शर्मा यांनी ही टिप्पणी केली. त्यांच्या आवडत्या अभिनेत्याबद्दल …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, महाबोधी मुक्ती चळवळीबाबत मोदी सरकारचे मौन ! महाबोधी मुक्ती चळवळीसंदर्भातील मोदी सरकारचे मौन केवळ बौद्ध विरोधी नाही, तर भारतविरोधी
बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती चळवळ सध्या बौद्ध समाजाच्या महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी संघर्ष करत आहे. या चळवळीला देशभरातील तसेच परदेशातील बौद्ध समाजाचा मोठा पाठिंबा मिळत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा या दोन्ही संघटनांनी या चळवळीला वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांनी पूर्ण पाठिंबा जाहीर केला …
Read More »उत्तराखंडमध्ये हिमस्खलनः चार जखमी कामगारांचा मृत्यू बीआरओच्या छावणीवर हिमस्खलन, लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत
उत्तराखंडमधील बद्रीनाथमधील माना गावाजवळील उंचावरील सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) छावणीवर हिमस्खलन झाल्यानंतर, लष्करी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इतरांसह किमान चार जखमी कामगारांना मृत घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने शनिवारी दिली. उर्वरित पाच कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे काम सध्या सुरू आहे. सुटका केलेल्या कामगारांना गंभीर आरोग्यसेवेसाठी जोशीमठ येथे नेण्यासाठी एकूण …
Read More »काँग्रेसच्या टीकेला पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर, मानसिक गुलामांकडूनच धर्माची थट्टा अमेरिकेच्या २१ मिलेयनमच्या रकमेवरून केले भाष्य
अमेरिकेने २१ मिलेनियम इतकी रक्कम भारतातील निवडणूकांमध्ये मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी दिल्याची माहिती जाहिर केली. तसेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही यासंदर्भात पुन्हा एकदा पुर्नरूच्चार करत दुसऱ्या कोणाला तरी निवडूण आणण्यासाठी ही रक्कम दिल्याचेही सांगितले. मात्र अमेरिकेच्या या दाव्यावर काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी प्रश्न उपस्थित करत तो निधी बांग्लादेशला जाईपर्यंत देशातील …
Read More »
Marathi e-Batmya