विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रायगड अलिबाग येथील कातकरी आदिवासींची जमिन जबरदस्तीने बळकावून घेतली. तसेच या कातकरी आदिवासींना कोणतीही रक्कम न देता त्यांची जमिन फसवणूक करत बळकावली असून सरकार दप्तरी नोंद कातकरी आदिवासीची जमिन अशी असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे एजंट दशरथ पाटील यांनी बुलडोझरच्या सहायाने आदिवासींच्या घरांची तोडफोड …
Read More »कुर्ला येथील उद्यानात काही मुलांकडून जोडप्याला मारहाण पोलिसांकडून आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले
मुंबईतील एका सार्वजनिक उद्यानात एका जोडप्याला मारहाण होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर, पोलिसांनी आठ मुलांना ताब्यात घेतले आहे. ही घटना शुक्रवारी, २० नोव्हेंबर रोजी कुर्ला येथील फिनिक्स मॉलजवळील एका बागेत घडली. हे अल्पवयीन मुले कथितरीत्या अश्लील टिप्पणी करत होती, ज्या वेळी संबंधित जोडपे फोटो काढत होते. जोडप्याने याला …
Read More »संजय राऊत यांची मागणी, नागपूरचे नाव बदलून दिक्षाभूमी ठेवा दादरचे नाव चैत्यभूमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्यानंतर संजय राऊत यांची मागणी
दादर स्थानकाचे नाव बदलून ‘चैत्यभूमी’ करण्याला तत्त्वतः मंजुरी मिळाल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उबाठा) राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी नागपूरचे नाव बदलून ‘दीक्षाभूमी’ करण्याची मागणी केली आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, नागपूरचे नाव बदलून ‘दीक्षाभूमी’ करणे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी …
Read More »शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा पलटवार, गृहमंत्री सराईत खोटारडे मणिपूरमधील हिंसाचार आणि दिल्लीतील आंदोलनावेळी अमित शाह कुठे होते?
शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. दिवंगत नेते अजित पवार (एनसीपी) यांच्याबद्दलची विधाने आणि कोविड-१९ महामारीच्या काळातील व्यवस्थापनावरून त्यांनी शाह यांना लक्ष्य केले. तसेच, मणिपूरमधील हिंसाचार आणि दिल्लीतील तरुणांची आंदोलने सुरू असताना शाह नेमके कुठे होते, असा सवालही उपस्थित केला. अमित …
Read More »इटालियन राजकारण्याच्या वक्तव्यावरून मंत्री किरेन रिजीजू याचा राहुल गांधी यांना सवाल राहुल गांधी यांनी हसून दाद टाळी वाजवल्यावरून किरेन रिजीजू यांची टीका
हैदराबाद येथे आयोजित ‘भारत समिट २०२६’ (Bharat Summit 2026) मध्ये, इटालियन राजकारणी जियाकोमो फिलिबेक यांनी काँग्रेसचा ‘व्होट चोर, गद्दी छोड’ (मत चोर, खुर्ची सोड) हा नारा दिला. यावेळी राहुल गांधी हसताना आणि टाळ्या वाजवताना दिसले, ज्यावरून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी त्यांच्यावर टीका केली. ‘पार्टी ऑफ युरोपियन सोशालिस्ट्स’चे (PES) …
Read More »संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, नरेंद्र मोदी व भाजपाने पंडित नेहरुंचे कितीही मूर्तीभंजन केले तरी या देशात शेवटपर्यंत नेहरुच पंडित जवाहलाल नेहरु हे भारताला पंतप्रधान लाभले ही अभिमानाची बाब, नेहरुंच्या मार्गानेच यापुढेही वाटचाल करु: हर्षवर्धन सपकाळ
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यासारखे दुरदृष्टीचे व वैज्ञानिक विचाराचे नेतृत्व लाभले. पंडित नेहरु यांना फाऊंडर ऑफ द नेशन म्हणतात. प्रत्येक पंतप्रधानाची एक स्वतंत्र ओळख आहे. लाल बहाद्दुर शास्त्री यांना मूर्ती लहान किर्ती महान म्हणून ओळखले जाते, इंदिरा गांधी यांना आयर्न लेडी म्हणून ओळखतात, राजीव गांधी यांना माहिती तंत्रज्ञानाचे …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, पूर्णेकर हत्याकांडाचा तपास ठाण्याबाहेरील आयपीएसअधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाण्यात घेतली पूर्णेकरांच्या कुटुंबियांची भेट
शिवसेना (UBT) चे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमागे कोणती शक्ती आहे ते चौकशीतून समोर आले पाहिजे परंतु पोलिसांचा आतापर्यंतचा तपास पाहता कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, असे स्पष्ट दिसत आहे. सध्याची एसआयटी ही केवळ धूळफेक असून ठाण्याबाहेरील आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करावी व हत्येचा संपूर्ण तपास उच्च न्यायालयाच्या …
Read More »एकनाथ शिंदे यांचा आरोप, उबाठा व्होट दरोडेखोर विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत व्होट दरोडेखोरी करुन मुख्यमंत्री बनले
शिवसेना भाजप युतीला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत असताना तुम्ही महाविकास आघाडीसोबत सरकार बनवलं तीच सर्वात मोठी व्होट चोरी होती, असा घणाघात शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केला. महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री बनलेले उबाठा व्होट दरोडेखोर आहेत, अशी खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली. …
Read More »उद्धव ठाकरे यांचा इशारा, होय, आम्ही रिजीम चेंजसाठी उभारलोय शिवसेना उबाठाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची घोषणा
केंद्रात आणि राज्यात मत चोरीतून आलेल्या सरकारची सत्ता बदलण्यासाठी-रिजीम चेंज करण्यासाठी आम्ही उभे आहोत. कारण नागरिकांच्या मतांचा अधिकार डावलत सत्तेवर आलेल्यांची सत्ता बदलल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. तसेच मागे पेपर लिक प्रकरणांनी देशाती तरूणांनी आंदोलन केले. त्यावेळी मंत्री धर्मेंद्र प्रधान …
Read More »राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधी पक्षाचे एकमत, भारतातील लोकशाही पुनर्स्थापित करणे हेच आमचे ध्येय राहुल गांधी यांच्या घरी विरोधी पक्षांचे चहापान, इंडिया आघाडीतील सर्व घटकपक्षाचे नेते पोहोचले राहुल गांधी यांच्या घरी
या पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भारतातील लोकशाही पुनर्स्थापित करणे हेच आमचे ध्येय आहे. आम्ही सर्वजण एकत्र उभे आहोत. कोणतीही समांतर आंदोलने होत नाहीत, तर एकच संयुक्त आंदोलन सुरू आहे. भारतातील लोकशाही पुनर्स्थापित करणे हेच आमचे ध्येय आहे. लोकशाही नष्ट करण्यात आली आहे आणि निवडणुकाही उद्ध्वस्त केल्या गेल्या …
Read More »
Marathi e-Batmya