Tag Archives: अजित पवार यांच्यावर आरोप केले आणि काल त्यांच्याच पुतळ्याचे उद्घाटन केले

शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा पलटवार, गृहमंत्री सराईत खोटारडे मणिपूरमधील हिंसाचार आणि दिल्लीतील आंदोलनावेळी अमित शाह कुठे होते?

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. दिवंगत नेते अजित पवार (एनसीपी) यांच्याबद्दलची विधाने आणि कोविड-१९ महामारीच्या काळातील व्यवस्थापनावरून त्यांनी शाह यांना लक्ष्य केले. तसेच, मणिपूरमधील हिंसाचार आणि दिल्लीतील तरुणांची आंदोलने सुरू असताना शाह नेमके कुठे होते, असा सवालही उपस्थित केला. अमित …

Read More »