Tag Archives: अमेरिकेचे राजदूत

सर्जिया गोर यांची खळबळजनक महिती, पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणे टाळावे अशी भारताची विनंती फ्रान्समधील डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्या पत्रकार परिषदे दरम्यानची घटना

फ्रान्समधील जी-७ शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणे टाळावे, अशी भारताने अमेरिकेला विशेष विनंती केली होती, असा दावा अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला सहमती दर्शवली, पण नंतर ते ही विनंती विसरल्यासारखे दिसले आणि …

Read More »

सर्जिओ गोर यांची स्पष्टोक्ती, भारत आमचा विश्वासू सहकारी आणि व्यावसायिक भागीदार एका कार्यक्रमात बोलताना अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी मांडले मत

भारत-अमेरिका व्यापार करार पुढील काही आठवड्यांत अंतिम होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त करत अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी शुक्रवारी नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन यांच्यातील संबंधांना २१ व्या शतकातील ‘निर्णायक भागीदारी’ म्हटले. ही भागीदारी तंत्रज्ञान, सामरिक विश्वास आणि आर्थिक सहकार्यावर अधिकाधिक आधारित आहे. आयआयटी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना राजदूत सर्जिओ गोर …

Read More »