अभिनेता सलमान खान घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनने आत्महत्या केल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने शुक्रवारी नोंदवले. तसेच एका तरुणाला मारून पोलिसांना काय मिळणार आहे? त्याला इजा व्हावी असे कोणतेही कारण थापनच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या न्यादंडाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या अहवालातून समोर येत नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. उच्च न्यायालय पुढे म्हणाले की, आम्ही …
Read More »पी चिदंबरम यांचा सवाल,… प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेले तर रोजगार कुठून मिळणार? काँग्रेस सरकारच्या काळात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राची भाजपाच्या राजवटीत सर्वच क्षेत्रात घसरण
महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून काँग्रेस सरकारने आखलेल्या ध्येय धोरणामुळे महाराष्ट्र देशात सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहिलेले राज्य आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. परंतु मागील काही वर्षात भाजपा सरकारमुळे महाराष्ट्राची सर्वच आघाड्यांवर पिछेहाट झालेली आहे. महाराष्ट्राचे प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याने गुंतवणूक व रोजगारही गेले. शेतकरी संकटात असल्याने आत्महत्या वाढल्या आहेत. दरडोई उत्पन्नात …
Read More »मलायका आरोराच्या वडीलांनी केली आत्महत्याः इमारतीच्या टेरेसवरून मारली उडी आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी बुधवारी मुंबईतील वांद्रे येथील इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून अद्याप कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. आत्महत्येमागील संभाव्य कारण अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही. ही घटना घडली तेव्हा अभिनेत्री …
Read More »तेरणा फर्टीलिटी अॅण्ड रिसर्च सेंटर हॉस्पीटलच्या विरोधात गुन्हा दाखल बिल भरण्यासाठी तगादा लावल्याने नवजात अर्भकाच्या वडिलाची आत्महत्या
एकाबाजूला राज्य सरकार आणि केंद्र सरकार निवडणूका नजरेसमोर ठेवत विविध योजना जाहिर करते. मात्र या योजना समाजाच्या खालच्यास्तरापर्यंत किती पोहोचतात याचा एकदा शोध घेणे गरजेचे बनत चालले आहे. त्यातच राज्य सरकारने रूग्णालयासाठी हॉस्पीटल एस्टाब्लिस्टमेंट कायदा लागू करण्याची घोषणा करून जवळपास १० वर्षाचा कालावधी लोटत आला. मात्र त्या अनुषंगाने कोणतीच कृती …
Read More »रोबोटने केली आत्महत्या ? दक्षिण कोरियातील घटना
दक्षिण कोरियातील एका सिव्हिल सर्व्हंट रोबोटने कामाच्या प्रचंड दबावामुळे ‘आत्महत्या’ केल्याची माहिती आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, “अस्पष्ट कारणांमुळे” रोबोटने स्वतःला दोन मीटरच्या पायऱ्यांवरून खाली फेकले. इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यादरम्यानच्या जिन्यात सर्व चिरडलेले आढळले. अहवालानुसार, रोबोटने केलेली ही पहिलीच आत्महत्या होती. साक्षीदारांच्या नजरेतून पाहता, रोबो एका जागी फिरत होता जणू …
Read More »अंबादास दानवे यांची टीका, शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राच्या घोषणा हवेतच विरल्या
गेल्या ४८ तासांत दुष्काळ, सततची नापिकी याने त्रस्त ६ शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केल्या. सरकार सत्तेत आल्यापासून आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याच्या घोषणा करत आहेत. मात्र वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या घटना पाहता सरकारने केलेल्या घोषणा या घोषणाच राहिल्या असून त्या हवेत विरल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. कोरोनाच्या नव्या …
Read More »
Marathi e-Batmya