Tag Archives: आरबीएल बँक

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, यूएई आणि भारतामधील बँकिंग भागीदारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्कर्षाचे प्रतीक केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांचा दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सहभाग

जगभरातील गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेतील विश्वास वाढत आहे. त्यामुळेच अरबी समुद्राच्या दोन्ही टोकांवरील मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या यूएई आणि भारत देशातील बँकांमध्ये बँकिंग भागीदारी होत आहे. ही बँकिंग भागीदारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्कर्षाचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. कुलाबा येथील हॉटेल ताज पॅलेस येथे यूएई देशातील एमिरेट्स एनबीडी (नॅशनल बँक …

Read More »

उदय कोटक यांच्याकडून बँकींग क्षेत्रातील परदेशी गुंतवणूकीचे केले स्वागत आरबीआयच्या निर्णयाचेही स्वागत केले

कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी रविवारी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या जागतिक वित्तीय संस्थांना भारतीय बँकांमध्ये बहुसंख्य हिस्सा खरेदी करण्याची परवानगी देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आणि या क्षेत्रातील वाढीसाठी नवीन क्षमता निर्माण करणारे पाऊल असल्याचे म्हटले. “बँकिंग क्षेत्राला बहुसंख्य हिस्सा मिळवून देण्याचे मी स्वागत करतो. यामुळे, हितसंबंधांच्या …

Read More »

आरबीएल बँकेसाठी इमिरातच्या एनबीडी बँकेने लावली २६ हजार कोटींची बोली आतापर्यंतची सर्वात मोठी एफडीआय डील

भारताच्या आर्थिक क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलत, युएईच्या एमिरेट्स एनबीडी बँक पीजेएससीने प्राधान्य वाटप आणि ओपन ऑफरच्या संयोजनाद्वारे आरबीएल बँकेतील नियंत्रणात्मक भागभांडवल खरेदी करण्यासाठी ₹२६,००० कोटी ($३.०५ अब्ज) पेक्षा जास्त वचनबद्धता दर्शविली आहे. यामुळे ही भारतीय बँकेतील सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक आणि सूचीबद्ध भारतीय कंपनीद्वारे प्राधान्य जारी करून उभारलेली …

Read More »

या दोन बँकांनी जारी केले भागधारकांसाठी डिव्हिडंड आरबीएल आणि आयसीआयसीआय बँकेने दिले मोठे गिफ्ट

आर्थिक वर्ष संपत आल्याने प्रत्येक संस्थांकडून त्यांच्या वित्तीय वर्षाचा जमा-खर्च सादर करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बँकींग क्षेत्रातील दोन बलाढ्य बँका असलेल्या संस्थांनी त्यांचा ताळेबंद जाहिर केल्यानंतर त्यांच्या शेअर्सचे लाभ धारक असलेल्यांना लाभांश जाहिर केला आहे. आयसीआयसीआय ICICI बँकेने मार्च तिमाहीत रु. १०,७०८ कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे, जो मागील …

Read More »