Tag Archives: इंडिया आघाडी

अमित शाह यांच्या डॉ आंबेडकरांच्या विषयी केलेल्या व्यक्तव्यावरून संसद तहकूब डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशनच झालीय

लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. बुधवारी (१६ डिसेंबर, २०२४) राज्यसभेत संविधानावरील चर्चेला उत्तर देताना मंगळवारी (१७ डिसेंबर २०२४) विरोधी पक्षाच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी वक्तव्य करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची …

Read More »

वन नेशन वन इलेक्शन विधेयकावर एनडीए सरकार दोन तृतीयांशी बहुमत? नियम काय विधेयक आता संयुक्त संसदीय समितीकडे पाठविणार

भाजपाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने मोठ्या जोषात संसदेत वन नेशन वन इलेक्शन विधेयक संसदेत आज सादर केले. मात्र या विधेयकाच्या निमित्ताने भाजपाच्या एनडीए सरकारच्या पाठिशी दोन तृतीयांशी बहुमत असल्याचे सिद्ध करण्यास अपयशी ठरले. विरोधी इंडिया आघाडीच्या सदस्यांनी तीव्र अक्षेपानंतरही, भाजपाने वन नेशन वन इलेक्शन अर्थात “एक राष्ट्र, …

Read More »

मोदी-अदानी भाई-भाईः काँग्रेसची संसदेच्या आवारात निदर्शने प्रियांका गांधी यांनी आणली मोदी-अदानी भाई भाई लिहिलेली बॅग

गौतम अदानी आणि अदानी कंपनीवर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अदानीच्या विरोधात चौकशी करण्याच्या मागणीवरून संसदेत काँग्रेसने चौकशीची मागणी लावून धरली. तसेच यावेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदी-अदानी भाई भाऊ असे लिहिलेली एक बॅग यांनी आणली. त्यावेळी ही बॅग प्रियंका गांधी यांनी हातात घेत सर्वांना दाखविली. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी …

Read More »

संसदेत पुन्हा गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब राज्यसभा आणि लोकसभेत कामकाज ठप्प

पहिल्या आठवड्यातील धुसफूसानंतर संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारी सकाळी पुन्हा सुरू झाले. तथापि, अदानी प्रकरणी आणि मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या विरोधामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज फारसे झाले नाही. तसेच विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे संसदेचे कामकाज करण्यात तहकूब करण्यात आले. आता मंगळवारी संसदेची पुन्हा बैठक होणार आहे. विरोधकांच्या सततच्या घोषणाबाजीत लोकसभेचे कामकाज …

Read More »

जम्मू आणि काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचः एनसी+काँग्रेस आघाडीवर, पीडीपी ३ जागांवर भाजपाने जम्मूत खाते उघडले

नुकत्याच झालेल्या जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली. आज सकाळी सुरू झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून नॅशनल काँन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने मिळविलेली आघाडी दुपारपर्यंत कायम राखली. जम्मू आणि काश्मीरमधील एकूण ९० जागांपैकी ५२ जागांवर नॅनल काँन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने जवळपास ५२ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर नॅशनल कॉन्फरन्स ४३ …

Read More »

अमित शाह म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्यांचा तिरंग्याखाली निवडणूका जम्मू काश्मीरला तीन कुटुंबानी लुटले

जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणूकांमधील सामन्यातील रंगत वाढत चाचली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या फारूख अब्दुला यांच्या नॅशनल काँन्फरन्सच्यावतीने प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. यासभेत बोलताना राहुल गांधी यांनी जम्मू आणि काश्मीर राज्याला पुन्हा एकदा राज्याचा दर्जा मिळवून देणार असल्याचे आश्वासन …

Read More »

पेन्शन योजनेवरून मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, यु म्हणजे मोदींचा युटर्न नव्या युपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन योजनेवरून सोडले टीकास्त्र

केंद्र सरकारने काल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी युपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन योजना जाहिर केली. या योजनेवरून काँग्रेसने टीकेची झोड उठविली. युपीएस मधील यु म्हणजे मोदी सरकारचा यु टर्न असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केली. केंद्र सरकाच्या काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या विविध विभागात काम करणाऱ्या सरकारी …

Read More »

विमा प्रिमियमवर जीएसटी, संसदेत निदर्शने इंडिया आघाडीच्या पक्षांकडून निषेध, जीएसटी मागे घेण्याची मागणी

इंडिया आघाडीचे खासदार तृणमूल काँग्रेस (TMC), इंडियन नॅशनल काँग्रेस, आम आदमी पार्टी (AAP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP-SC) यांच्यासह भारतीय ब्लॉक पक्षांनी मंगळवारी संसदेच्या आवारात निदर्शने केली. जीवन आणि आरोग्य विमा प्रीमियमवर लादलेला १८% वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मागे घेण्याची वकिली करणे हा या निषेधाचा प्राथमिक उद्देश होता. निषेधादरम्यान, …

Read More »

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या विरोधात इंडिया आघाडीचे संसद आवारात निदर्शने अर्थसंकल्पात अनेक राज्यांकडे दुर्लक्ष

केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पावर संसदेत चर्चा सुरू झाली. बुधवारी  इंडिया आघाडीच्या अर्थात विरोधी पक्षाच्या खासदारांनी अर्थसंकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने कामकाजाला सुरुवात झाली. हा अर्थसंकल्प भाजपातेर शासित राज्यांसाठी भेदभाव करणारा असल्याचा आरोप इंडिया आघाडीच्या खासदारांनी केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलै …

Read More »

सात राज्यातील पोट निवडणूकीत इंडिया आघाडीला १० भाजपाला २ जागा १३ पैकी फक्त दोन जागा भाजपाला १ अपक्षाला

इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी सात राज्यातील १० विधानसभेच्या जागा जिंकल्या, तर भाजपाने दोन आणि एक अपक्ष जिंकला, कारण या आठवड्याच्या सुरुवातीला सात राज्यांमधील १३ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांसाठी १३ जुलै रोजी मतमोजणी झाली. पंजाबमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाचे (आप) मोहिंदर भगत यांनी जालंधर पश्चिम मतदारसंघात विजय मिळवला. तामिळनाडूमध्ये, विक्रवंडी विधानसभा मतदारसंघात …

Read More »