हिवाळ्याचे दिवस सुरू झाले असून थंडीच्या या दिवसांमध्ये बाजारात हिरवीगार मेथीची भाजी पाहायला मिळते. त्यात बहुतेक लोकांना मेथीची भाजी खायला भरपूर आवडते. मग थंडीच्या दिवसांमध्ये बहुतेक लोक मेथीपासून वेगवेगळे पदार्थ बनवतात. मग मेथीचे पराठे असो, मेथीची भाजी असो असे अनेक पदार्थ बनवत असतात. त्यात मेथी ही आपल्या शरीरासाठी गुणकारी असते. …
Read More »रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी करा ‘हे’ ४ नैसर्गिक उपाय रक्तदाब कसे नियंत्रित करावे वाचा सविस्तर वृत्त
उच्च रक्तदाबाची समस्या आजकाल खूप सामान्य झाली असून शंभरातील प्रत्येकी दहा व्यक्तीला हा आजार असतो. उच्च रक्तदाबाचे कारण म्हणजे खराब जीवनशैली, तणाव या चुकीच्या सवयींमुळे विकसित होतो. उच्च रक्तदाब ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत वाढतो, ज्यामुळे कालांतराने हृदयाला हानी पोहोचते तसेच शरीराच्या इतर अवयवांना सुद्धा धोका पोहचतो. …
Read More »
Marathi e-Batmya