Tag Archives: उद्योग मेळा

दिल्लीतील भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्राच्या वैभवशाली वारशाचे दर्शन महाराष्ट्र दालनाचे शनिवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

देशाच्या राजधानीत आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यामध्ये ‘भागीदार राज्य म्हणून सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या भव्य दालनाचे उद्घाटन येत्या शनिवारी (१४ नोव्हेंबर ) सायंकाळी ४ वाजता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. दिल्लीतील प्रगती मैदान येथे १४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान आयोजित या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातून महाराष्ट्राचा समृद्ध …

Read More »