Tag Archives: एकनाथ शिंदे गैरहजर

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे सात महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री फडणवीस हे होते

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहकारी साखर कारखान्यांसाठी सॉफ्ट लोन योजना, अहिल्यानगर मधील हरेगांव मळ्याच्या खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी परत मिळणार, महाराष्ट्र तांत्रिक सहाय्यता कक्ष (महा-टॅक) स्थापन करणार, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेला भाडेपट्टयाचे मुद्रांक शुल्क माफ, महाराष्ट्र …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय, १३ मंत्री गैरहजर एकनाथ शिंदे यांच्यासह १३ मंत्र्यांची गैरहजेरी

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १३ मंत्री गैरहजर राहिले. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे पुढील निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील आयटीआयचे आधुनिकीकरण, पीएम – सेतू योजना राबविणार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देयकांसाठी ट्रेड …

Read More »