Tag Archives: औरंगजेबाची कबर

भाजपाचे मंत्री नितेश राणे म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीसाठीही एक ‘डेडलाईन’ निश्चित ३१९ वर्षांनंतर इतिहास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

मुघल सम्राट औरंगजेब याला महाराष्ट्रातील खुलताबाद येथे एका साध्या, उघड्या कबरीत दफन केल्याच्या सुमारे ३१९ वर्षांनंतर, राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी ती कबर हटवण्याची मागणी पुन्हा लावून धरली आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, ही कबर हटवण्यासाठी एक तारीख आधीच निश्चित करण्यात आली आहे, मात्र ती आताच जाहीर केली …

Read More »

औरंगजेबची कबर हटवा; ही कबर राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत नाही उच्च न्यायालयात याचिका

मुघल बाहशाह औरंगजेब याची छत्रपती संभाजीनगरमधील खुल्ताबाद येथे असलेली कबर राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नसल्यामुळे, ती हटवण्याचे आदेश भारतीय पुरातत्व विभागाला (एएसआय) द्या, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या कबरीपासून पुढल्या पिढीने वारसा किंवा शिकवण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे, या कबरीला ऐतिहासिक वारसा वास्तू किंवा राष्ट्रीय स्मारकांच्या …

Read More »