कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कथित हल्ला केल्याप्रकरणी, शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांची कठोर अटींवर न्यायालयीन कोठडीतून सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. [हायकोर्ट (स्वतःहून घेतलेली दखल) विरुद्ध रमेश म्हात्रे व इतर] मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने …
Read More »कल्याण – डोंबिवली , चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत, पालघरचे उबाठा गटातील उपेंद्र पाटील यांचाही भाजपामध्ये प्रवेश
कल्याण डोंबिवलीतील काँग्रेसच्या नंदू म्हात्रे, जितेंद्र भोईर, हृदयनाथ भोईर यांच्यासह ७ माजी नगरसेवकांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्यासह उबाठा च्या ९ माजी नगरसेवकांनी तसेच पालघर जिल्ह्यातील उबाठा नेते उपेंद्र पाटील यांनीही याच कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. …
Read More »
Marathi e-Batmya