Tag Archives: कामगार कायद्याच्या अनुषंगाने चार संहिता

मागण्या मान्य करा अन्यथा १० ऑगस्टला राज्यभर जेलभरो कामगार संयुक्त कृती समितीचा इशारा

महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने चार श्रम संहिता लागू करू नका व इतर मागण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर ३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत महाधरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भर पावसातही पाच हजार कामगारांनी सहभाग नोंदविला. यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याबरोबर …

Read More »