Tag Archives: कार्यालयीन पत्र व्यवहाराची सुरक्षितता

शासकीय कार्यालयांतील व्हॉट्सॲप वेबच्या वापराबाबत गृह मंत्रालयाचा सतर्कतेचा इशारा गोपनीय शासकीय माहितीच्या देवाणघेवाणीसाठी व्हॉट्सॲप वेबचा वापर टाळा

शासकीय कार्यालयांमध्ये संगणकावरून व्हॉट्सॲप वेबचा वापर करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे. व्हॉट्सॲप वेबच्या लॉगिन सत्राचा गैरवापर करून वापरकर्त्यांच्या खात्यांमध्ये अनधिकृत प्रवेश मिळविण्याचा धोका भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (I4C) राष्ट्रीय सायबर गुन्हे धोका विश्लेषण विभागाने अधोरेखित केला आहे. या पार्श्वभूमीवर गृह …

Read More »