Tag Archives: ख्रिस्तियानो रोनाल्डो

आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून पोर्तुगालचा दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने घेतली निवृत्ती नोव्हेंबरमधील आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर निवृत्त होणार

पोर्तुगालचा दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने गुरुवारी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. मँचेस्टर युनायटेड आणि रिअल माद्रिदसोबत सहा वेळा चॅम्पियन्स लीग जिंकणारा, तसेच युरो आणि नेशन्स लीगचा विजेता ठरलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो, नोव्हेंबरमधील आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या कालावधीनंतर आपली ‘क्रमांक ७’ जर्सी परत करणार असल्याचे ख्रिस्तियानो रोनाल्डो सांगितले. रोनाल्डोने पोर्तुगालसाठी २३४ …

Read More »

ख्रिस्तियानो रोनाल्डो ठरला… सर्वाधिक गोल करणारा फुटबॉल खेळाडू अरब क्लब चॅम्पियन्स चषक सामन्यात एक गोल करण्याचा विक्रम

रियाधच्या किंग फहद इंटरनॅशनल स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या अरब क्लब चॅम्पियन्स चषक सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोने आणखी एक गोल करण्याचा विक्रम प्रस्थापित केला. रोनाल्डोने ७४ व्या मिनिटाला हेडरसह त्याचा १४५ वा गोल केला आणि हेडरसह सर्वाधिक गोल करण्याचा गर्ड म्युलरचा (१४४ गोल) विक्रम मोडला. या यादीत स्पेनचा कार्लोस सँटिल्लाना (१२५ गोल) तिसऱ्या …

Read More »