Tag Archives: गाडीवर हल्ला

अभिनेता टायगर श्रॉफच्या बीएमडब्लू कारवर गोळ्या झाडल्या अभिनेता टायगर श्रॉफ सुखरूप बचावला

रविवारी मुंबईतील जुहू परिसरात, फुटबॉल सामना खेळून घरी परतत असताना अभिनेता टायगर श्रॉफच्या बीएमडब्ल्यू (BMW) कारवर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत अभिनेता सुखरूप बचावला, मात्र त्याचा चालक जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील दोषींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी १२ पथके तैनात केली आहेत. परदेशात वास्तव्यास असलेले गँगस्टर …

Read More »

त्या टीकेवरून गाडी जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला जितेंद्र आव्हाड यांची टीका, संभाजीराजे छत्रपती रक्ताचे वंशज, मी विचारांचा वंशज

विशाळगडावर अतिक्रमाणाच्या नावाखाली संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली पायथ्य़ाशी रहात असलेल्या मुस्लिम धर्मियांच्या दुकानावर आणि मस्जिदीची नासधुस करण्याचा प्रयत्न केला. त्य़ावरून राज्यात राजकिय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच संभाजी राजे यांचे वडील खासदार छत्रपती शाहु महाराज आणि काँग्रेसचे नेते सतेज बंटी पाटील यांनी भेट घेत नागरिकांना दिलासा. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »