Tag Archives: चेतन चौधरी याची प्रियसी

केतन अग्रवालच्या हत्येनंतर सिया गोयल, चेतन चौधरीने फोनमधील चॅट केले डिलीट पोलिसांकडून दोघांचे फोन फॉरेन्सिक लॅबला पाठविले

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल यांची हत्या झाली; त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी १८ जून रोजी झालेल्या हत्येपूर्वी आणि केतन अग्रवाल यांना लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलून त्याची हत्या केल्यानंतर, असे दोन्ही वेळी आपापल्या मोबाईलमधील चॅट्स (संवाद) डिलीट केले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानेच त्यांनी …

Read More »