Tag Archives: जहाज बांधणी

नितेश राणे यांचे निर्देश, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जहाजबांधणी प्रकल्पासाठी पायाभूत सुविधा उभाराव्या जहाजबांधणी उद्योगासाठी स्थळ निवडीच्या प्रक्रियेला वेग

राज्यातील जहाजबांधणी व सागरी पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने नांदगाव, दिघी आणि विजयदुर्ग या तीन संभाव्य स्थळांचा सविस्तर तांत्रिक व आर्थिक आढावा घेण्यात आला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यास प्राधान्य देत संबंधित स्थळांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण, पुनर्भरण, ट्रॅफिक लाँचिंग तसेच सागरी पायाभूत सुविधांच्या नियोजनाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. जहाजबांधणी उद्योगात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या …

Read More »

कॅपेक्स धोरणाचा केंद्र सरकार घेणार आढावा, शहरी आणि शिपिंग सेक्टरवर खर्च देशांतर्गत पायाभूत विकास प्रकल्पांसाठी निधी खर्च करण्यावर भर

या आर्थिक वर्षासाठी ११.२१ लाख कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी भांडवली खर्चाच्या अर्थसंकल्पासह, केंद्र लवकरच निधीचा योग्य वापर व्हावा आणि देशांतर्गत विकासाला चालना मिळावी यासाठी त्यांच्या धोरणाचा आढावा घेण्याची शक्यता आहे. पारंपारिक पायाभूत सुविधा क्षेत्रांच्या पलीकडे भांडवली खर्च वाढवण्याचा केंद्राचा विचार असल्याने जहाज बांधणी, बंदरे आणि शहरी पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रांवर अधिक लक्ष …

Read More »

जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती सुविधा, जहाज पुनर्वापर सुविधा धोरणास मंजुरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्याच्या जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती सुविधा व जहाज पुनर्वापर सुविधा धोरण-२०२५ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्याच्या सागरी क्षेत्राची गरज, बाजार पेठांची स्थिती, उद्योजकांच्या अपेक्षा या बाबी लक्षात घेऊन बंदर विकास धोरणात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. सध्या महाराष्ट्र सागरी विकास धोरण-२०२३ अनुसार अंमलबजावणी …

Read More »

सप्टेंबर २०२५ पर्यंत १५० जहाज बांधणीचे मेरिटाईम प्रकल्प पूर्ण करणार केंद्रीय मंत्रि सर्वानंद सोनोवाल यांची माहिती

बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने (MoPSW) भारताच्या जहाजबांधणी आणि जलमार्ग क्षेत्राला चालना देण्यासाठीच्या व्यापक धोरणाचा भाग म्हणून सप्टेंबर २०२५ पर्यंत १५० प्रमुख सागरी प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. श्रीनगर येथे आयोजित दोन दिवसांच्या ‘चिंतन शिबिर २०२५’ दरम्यान ही घोषणा करण्यात आली, जिथे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी २ लाख …

Read More »

सर्बानंद सोनोवाल यांची माहिती, जहाज बांधणीसाठी २५ हजार कोटींच्या निधीची तरतूद दिर्घकालीन वित्त पुरवठा कऱण्याचा उद्देश

जहाजबांधणी मंत्रालयाने केलेल्या अभ्यासानुसार आणि त्यांना अनेक भागधारकांकडून इनपुट मिळाले आहेत आणि “जहाज बांधणीला मदत करण्यासाठी योजनांना अंतिम रूप देण्याच्या” प्रक्रियेत आहे. यामध्ये ₹२५,००० कोटींचा सागरी विकास निधीची तरतूद करणे समाविष्ट आहे, ज्याचे उद्दिष्ट कमी किमतीचे, दीर्घकालीन वित्तपुरवठा करण्याचे धोरण असल्याची माहिती जहाज बांधणी मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली. या …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले, सागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संधी राज्यात बंदरे क्षेत्रात झपाट्याने विकास, गुंतवणूकदारांचे स्वागत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल सुरू आहे. सागरी व्यापाराचा यात मोठा वाटा असणार आहे. बंदरे, जहाजबांधणी क्षेत्रातील जागतिक गुंतवणूकदारासाठी भारतात गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे. येत्या काळात सागरी व्यापार क्षेत्रातही आघाडीचा देश म्हणून भारताचे नाव घेतले जाईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांच्या हस्ते विविध उपक्रमांचे …

Read More »