Tag Archives: डिझेल

प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार डिझेल बचतीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालकांना प्रोत्साहन

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘इंधन बचत… म्हणजेच इंधन निर्मिती’ ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयातील दालनात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. एसटी महामंडळाला सध्या दररोज सरासरी १०.८७ लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासत असून, इंधन खर्च कमी …

Read More »

कच्चे तेल आणि डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स घटवला डिझेलवरील विंडफॉल टॅक्सही कमी

केंद्र सरकारने देशात उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅकल कमी करून ९.०५० रुपये प्रति टन केले. यापूर्वी, २९ सप्टेंबर रोजी संपलेल्या १५ दिवसांच्या आढाव्यात, देशातील क्रूडवरील अनपेक्षित विंडफॉल कर १२,२०० रुपये प्रति टन करण्यात आला होता. डिझेलवरील विंडफॉल टॅक्सही कमी याशिवाय डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स ५ रुपये प्रति लिटरवरून ४ …

Read More »