दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान सुरू असल्याने बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७.७०% मतदान झाले आहे. अध्यक्ष द्रौपदी मुर्मू, केंद्रीय मंत्री एस जयशंकर, हरदीप सिंग पुरी, दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी, आप सुप्रीमो अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी वड्रा, भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव …
Read More »अमित शाह यांच्यावरील टिकेला पंतप्रधान मोदींचे एक्सवरून उत्तर,… काळा इतिहास काँग्रेसकडून अमित शाह यांना लक्ष्य केल्याने मोदींकडून पलटवार
केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचे वक्तव्य केले. तसेच डॉ आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशनच झाल्याचे सांगत इतक्यावेळा जर ईश्वराचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता अशी टीपण्णी केली. अमित यांच्या या वक्तव्यावरून दिल्लीच्या संसदेत पडसाद उमटत काँग्रेस आणि इंडिया आघाडीने संसदेत …
Read More »केंद्र सरकारचा एमएसपीला नकार, दिल्लीच्या सर्व सीमांवर १४४ लागू
शेतकऱ्यांच्या शेतमालाला एमएसपी अर्थात किमान आधारभूत किंमत कायदेशीरदृष्ट्या लागू करावी या मागणीवरून पंजाब, हरियाणा राज्याबरोबर देशाच्या इतर भागातील विविध शेतकऱ्यांच्या संघटनांनी चलो दिल्लीचा नारा देत दिल्लीच्या सीमेवर पोहोचले. काल १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पहाटेपासून दिल्लीच्या शंभू सीमेवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची दिल्लीत प्रवेश करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमले. परंतु शेतकऱ्यांना काहीही करून शंभू …
Read More »राहुल गांधी यांची टीका, मोदींनी तरूणांना मोबाईल बघण्याचा रोजगार दिला
काही दिवसांपूर्वी देशातील दोन तरूणांनी संसदेत उडी मारली. हे दोन तरूण कसे संसदेत आले याचे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे नाही. पण प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा आहे ती राहुल गांधी यांनी व्हिडिओ शुट केल्याची. १५० खासदारांना निलंबित का केले असा प्रश्न कोणी विचारत नाही अशी टीका करत काँग्रेस नेते राहुल गांधी …
Read More »धुर हल्ल्यातील एक जण महाराष्ट्रातीलः भाजपा खासदाराच्या शिफारसीवर संसदेत
भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत आणि लोकशाहीचे सभागृह असलेल्या संसदेवर आज अज्ञात दोघांनी लोकसभेच्या दालनात प्रेक्षक गॅलरीतून उडी मारत बुटाच्या आत लपवून आणलेल्या कॅडल स्मोक यंत्राच वापर करत सभागृहात पिवळा धूर सोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेत लोकसभेतील कोणत्याही सदस्याला शाररीक दुखापत झाली नाही. मात्र घबराहट पसरली. परंतु काही …
Read More »ऐन दिवाळीच्या धामधुमीत बारामतीत शरद पवार-अजित पवार आणि दिल्लीत ?
राज्यातील राजकिय वजनदार घराणं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवार कुटुंबात सध्या काय सुरु आहे याची भणकच विविध राजकिय पंडितांना लागत नाही. त्यातच नुकतेच डेंग्युचा आजार झाल्याने अजित पवार हे राजकियदृष्ट्या सक्रिय राहण्याऐवजी घरीच आराम करणे सध्या पसंत केले आहे. मात्र दोनच दिवसांपूर्वी तब्येत बरी होत असल्याचे ट्विट करत पुढील काही दिवस …
Read More »फडणवीस यांचे ते वक्तव्य आणि विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा दिल्ली दौरा अॅटर्नी जनरल तुषार मेहता यांच्या भेटीसाठी गेले दिल्लीला
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांनी मुळ शिवसेनेत बंडखोरी करत शिवसेना पक्षचिन्ह आणि पक्ष नावावर दावा केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या अपात्र आमदारांच्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला. मात्र मे महिन्यात यासंदर्भातील निकाल दिलेला असतानाही अद्याप अंतिम निर्णय दिला नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल …
Read More »विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण
राज्याच्या राजकीय वर्तुळात महत्वाच्या घडामोडी समोर येत आहेत. शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय लवकरच लागला जाणार असल्याची चिन्हे सध्या दिसत आहे. अपात्रते बाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी योग्य वेळेत घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून याबाबत दिरंगाई होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करीत ताशेरे …
Read More »जी-२० साठी मोदी सरकारच्या कृत्यावरून राहुल गांधी यांचे टीकास्त्र भटक्या कुत्र्यांना बांधले, मार्गावरील झोपडपट्ट्या झाकल्या
आंतरराष्ट्रीय स्तरावरील जी-२० देशाच्या राष्ट्रप्रमुखांची दोन दिवसीय परिषद नवी दिल्लीत होत आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमी मोदी सरकारने परिषदेसाठी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना देशाची गरीबी आणि रस्त्यावरील भटकी कुत्री दिसू नयेत यासाठी दिल्लीत रस्त्यालगत असलेल्या झोपड्यांना लपविण्यासाठी लांबलचक पडदा बांधण्यात आलेला आहे. तसेच भटक्या कुत्र्यांना जबरदस्तीने पकडून त्यांना जनावरांच्या अॅम्ब्युलन्समधून हलविले जात …
Read More »जी-२० मध्ये भारत- अरब राष्ट्र- युरोपीय संघाच्या नव्या कॉरीडॉरची घोषणा साऊथ एशियामध्ये चीनला पर्याय म्हणून भारताची रणनीती
आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनचा वाढता आक्रमकपणा आणि अर्थनीतीमुळे भारतासह युरोप आणि अरब राष्ट्रांबरोबर अमेरिकेलाही झुंडावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर सध्या नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या जी-२० या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदतेत चीनच्या वाढत्या दादागिरीला रोखण्यासाठी भारतीय उपखंड ते युरोपीयन महासंघ व्हाया अरब राष्ट्र असा नवा रस्ते आणि दळणवळणाच्या अनुषंगाने कॉरिडॉर उभारण्याच्यादृष्टीने तयारी दाखविली आहे. …
Read More »
Marathi e-Batmya