२०१५ पासून प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत, महाराष्ट्र प्रशिक्षण देण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण नोकरी देण्यात ११व्या क्रमांकावर आहे. १३ लाख ३१ हजार लोकांना प्रशिक्षण दिले पण त्यातील फक्त ८० हजार लोकांना नोकरी देण्यात यश आले. म्हणजे १०% बेरोजगारांनाही हे सरकार नोकरी देऊ शकले नाही हे आपल्या राज्याचे दुर्दैव आहे …
Read More »भारतीयांची अॅमेझॉन, टाटा मोटर्स, इन्फोसिस कंपन्यामधील नोकऱ्यांना जास्त पसंती रँडस्टॅडने सर्व्हेक्षण अहवालातून माहिती आली पुढे
नोकरीसाठी कंपनी निवडताना भारतीय कर्मचाऱ्यांसाठी वर्क-लाइफ बॅलन्स, इक्विटी, आकर्षक पगार आणि योग्य नुकसान भरपाई आणि फायदे पॅकेज हे ३ महत्त्वाचे कर्मचारी मूल्य असल्याची माहिती रँडस्टॅडने केलेल्या सर्व्हेक्षण अहवालातून पुढे आली आहे. एम्प्लॉयर ब्रँड रिसर्च (आरईबीआर) २०२४ या शीर्षक अहवालानुसार जगभरातील १.७३ लाख उत्तरदात्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये ३२ बाजारपेठा आणि जागतिक …
Read More »
Marathi e-Batmya