Tag Archives: पाकिस्तानी मंत्र्याची वक्तव्ये

भारताने एससीओच्या बैठकीत पाकिस्तानी मंत्र्यांचे वक्तव्य स्विकारत दिले महत्व सांस्कृतिक आणि ऐतिहासिक बंधांची दखल

पाकिस्तानचे हवामान बदल आणि पर्यावरण समन्वय मंत्री मुसादिक मसूद मलिक यांनी विविध ओळखींचा आदर करण्यावर भर दिला, तसेच सामायिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक बंधांची दखल घेत विविध संस्कृतींमधील संवादही तितकाच ‘आवश्यक’ असल्याचे नमूद केले. नवी दिल्लीत सुरू असलेल्या ‘शांघाय सहकार्य संघटना (SCO) सिव्हिलायझेशनल डायलॉग फोरम’मध्ये (संस्कृती संवाद मंच) मलिक सहभागी झाले …

Read More »