Tag Archives: प्रस्तावावर चर्चा सुरु

भारत आणि म्यानमार सीमा मोजणी न झालेल्या भागाची अदला बदली करणार दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरु असल्याच्या वृत्तावर परराष्ट्र प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांची माहिती

मणिपूरलगतच्या सामायिक सीमेवरील अनेक दशकांपासून सीमांकन न झालेल्या भागाचा प्रश्न सोडवण्यासाठी भारत आणि म्यानमार संभाव्य भूभाग अदलाबदलीचा (territorial exchange) विचार करत असल्याचे वृत्त आहे. मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “सीमेवर असे काही भाग आहेत ज्यांचे सीमांकन अद्याप निश्चित झालेले नाही. त्या क्षेत्रांबाबत …

Read More »