Tag Archives: बीएलओशीं संवाद

हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन, जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे आवाज उठवा SIR प्रक्रियेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींवर बीएलए प्रतिनिधींशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व प्रभारी यांचा संवाद

काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने आणि समन्वयाने काम करावे. बूथपासून जिल्हास्तरापर्यंत संघटनात्मक बांधणीला गती देत पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवावीत. जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून पक्षसंघटना अधिक सक्रिय करावी, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. मराठवाडा विभागातील लोकसभा मतदारसंघ प्रभारी, जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्ष आणि …

Read More »