Tag Archives: बॉलीवूड अभिनेता

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, कुख्यात माफिया लॉरेन्स बिश्नोई सरकारचा जावई लागतो काय? मनोज जरांगेंनी केलेल्या ५०० कोटींच्या आरोपांची ED चौकशी करा; ऑडीओमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांना अटक करा

कुख्यात माफिया लॉरेन्स बिश्नोई गुजरातमधील साबरमती जेलमध्ये बसून मुंबईत धुडगूस घालतो. लोकप्रतिनिधी, बॉलिवूडमधील कलाकारांना धमक्या देतो, गोळीबार करतो, हत्या करतो. भाजपा महायुती सरकारने बिश्नोई गँगला महाराष्ट्रात खुली परवानगी दिली आहे का? लॉरेन्स बिन्शोई सरकारचा जावई लागतो काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर साबरमतीच्या जेलमधून बिश्नोईच्या मुसक्या आवळून मुंबईच्या …

Read More »

टायगर श्रॉफचा व्हिडीओ शुटींग करणाऱ्या व्यक्तीला वाटले हार्ट अॅटक, पण छातीत गोळी घुसलेली टायगर श्रॉफच्या आईने भेट घेत सर्वतोपरी मदतीचे दिले आश्वासन

रविवारी रात्री मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर काही हल्लेखोरांनी गोळीबार केला. यावेळी छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उमेश चौहान यांना वाटले की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. रुग्णालयात पोहोचल्यानंतरच त्यांना समजले की त्यांना गोळी लागली होती. उमेश चौहान यांनी सांगितले की, जुहू येथील फुटबॉल …

Read More »

अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना कोटा येथे पोलिसांनी केली अटक आरोपी जयपूरहून दिल्ली मार्गे नेपाळला पळून जाणार होते

अभिनेता टायगर श्रॉफला लक्ष्य करून झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तपास अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुंबई ते सुरत मार्गे कोटा या पळून जाण्याच्या मार्गाचा शोध घेतला, अशी माहिती डीसीपी राजतिलक रौशन यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत दिली. आरोपींनी अंधेरी पश्चिमजवळ एक मोटारसायकल सोडून दिली, लोकल ट्रेनने बोरीवलीला …

Read More »

सलीम खान यांना दाखल केले लीलावती रूग्णालयात आरोग्याबद्दलतची कोणातीही अधिकृत माहिती नाही

अभिनेता सलमान खानचे वडील, ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांना मंगळवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे नेमके कारण अद्याप उघड झालेले नसले तरी, दिवसभर कुटुंबातील सदस्य त्यांना भेटण्यासाठी आले होते. सलमान, त्याची बहीण अलविरा खान अग्निहोत्री आणि मेहुणे अतुल अग्निहोत्री यांच्यासह, रुग्णालयाच्या बाहेर पापाराझींनी त्यांचे …

Read More »

अखेर दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांच्या शिक्षेला स्थगिती १८ मार्चपर्यंत राजपाल यादव यांच्या शिक्षेला स्थगिती

दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी राजपाल यादव यांची चेक बाउन्स प्रकरणात शिक्षा स्थगित केली, ज्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला. न्यायाधीश स्वर्ण कांता शर्मा यांनी सांगितले की, बॉलीवूड अभिनेते राजपाल यादव यांची  शिक्षा १८ मार्चपर्यंत स्थगित राहील, जेव्हा या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल. राजपाल यादव यांनी तक्रारदाराला १.५ कोटी …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, सैफ अली खान प्रकरणी सीसीटीव्ही आणि अटकेतील व्यक्ती एकच का? ‘लाडकी बहीण’चा फायदा घेणारे बांग्लादेशी भारतात आले कसे? नरेंद्र मोदी सरकार कमजोर आहे का?

अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या घरातच मध्यरात्री हल्ला झाल्याने मुंबईत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला अटक केल्याचे जाहिर केले आहे परंतु CCTV मध्ये दिसलेला हल्लेखोर व अटक करण्यात आलेला व्यक्ती यांच्यात साम्य दिसत नाही असा दावा एका वृत्तपत्राने केला आहे, या प्रश्नी मुंबई पोलिसांनी खुलासा करावा व …

Read More »

बॉलीवू़ड अभिनेता सैफ अली खान याला लीलावतीतून डिस्जार्च शस्त्रक्रियेनंतर सहाव्या दिवशी सैफ अली खान ला रूग्णालयातून सुट्टी

१६ जानेवारी रोजी वांद्रे येथील निवासस्थानी झालेल्या चाकू हल्ल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला आज मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापूर्वी पत्नी करिना कपूर खान आणि मुलगी सारा अली खान रुग्णालयात पोहोचल्याचे दिसून आले. घुसखोराने सैफ अली खानच्या घरात घुसल्यानंतर सैफ अली खान आणि घुसखोर यांच्यात झालेल्या झटापटीत …

Read More »

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्यास अटकः म्हणे तो बांग्लादेशीः ५ दिवसांची पोलिस कोठडी हल्ला करणाऱ्यास ठाणे येथील कासारवडवली येथून अटक

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीबरोबर सैफ अली खान आणि सदर आरोपीची झटापट झाली. या झटापटीत सैफ अली खान यांच्यावर ६ चाकूचे वार झाले त्यामुळे जखमी झालेल्या सैफ अली खान याला मध्यरात्रीच रूग्णालयात दाखल करावे लागले. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान …

Read More »

सैफ अली खानच्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजः एका संशयिताला घेतले ताब्यात संध्याकाळपर्यंत चौकशी करून पोलिसांनी दिले सोडून

सैफ अली खानवर चाकूने हल्ला करणाऱ्या घुसखोराचे आणखी एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये घुसखोराने त्याचा चेहरा एका गमछ्च्याने झाकून सैफ अली खानच्या इमारतीच्या पायऱ्यावरून वरील बाजूस चढताना दिसून येत आहे. सीसीटीव्ही फुटेजचा टाईम स्टॅम्प गुरुवारी पहाटे १.३७ वाजताचा आहे. घुसखोर टी-शर्ट आणि जीन्स घातलेला आणि बॅकपॅक घेऊन …

Read More »

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयातीत व्यक्तीचा फोटो जारी रात्री २.३० वाजता १२ व्या मजल्यावरून खाली उतरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीसोबत सैफ अली खानशी झटापट झाली. या झटापटीत सैफ अली खान याच्यावर अज्ञात व्यक्तीने सहावेळा चाकूने वार केले. यामध्ये सैफ अली खान हा गंभीररित्या जखमी झाला. सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्ती कोठून आला, कोठे गेला …

Read More »