Tag Archives: भारतासह सात ते आठ विकसनशील देशांच्या मालावर टॅरिफ

डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा प्रस्ताव, भारतासह विकसनशील देशांच्या मालावर २५ टक्के शुल्क, तर चीनवर ४० टक्के भारतासह कंबोडिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, मलेशिया, तैवान आणि थायलंडचा समावेश

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, प्रमुख व्यापारी भागीदार देशांमधील ‘अतिरिक्त औद्योगिक क्षमता’ (excess industrial capacity) मर्यादित करण्याच्या उद्देशाने भारतीय वस्तूंवर २५ टक्क्यांपर्यंत शुल्क (tariffs) लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींच्या (US Trade Representative) ताज्या योजनेअंतर्गत, ज्या सात देशांवर २५ टक्क्यांपर्यंत शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे, त्यात भारतासह कंबोडिया, …

Read More »