देशाच्या राजधानीत आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यामध्ये ‘भागीदार राज्य म्हणून सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या भव्य दालनाचे उद्घाटन येत्या शनिवारी (१४ नोव्हेंबर ) सायंकाळी ४ वाजता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. दिल्लीतील प्रगती मैदान येथे १४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान आयोजित या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातून महाराष्ट्राचा समृद्ध …
Read More »
Marathi e-Batmya