Tag Archives: महाराष्ट्र दौरा

५० लाख सदस्यांसाठी चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण महाराष्ट्र दौऱ्यावर येत्या १५ दिवसांत भाजपा करणार ५० लाख सदस्यांची नोंदणी

संघटन पर्वाअंतर्गत महाराष्ट्र भाजपाने १ कोटी सदस्य नोंदणीचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. येत्या १५ दिवसांत आणखी ५० लाख सदस्य नोंदवून दीड कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य साध्य केले जाईल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी व्यक्त करत यासाठी आपण १३ फेब्रुवारीपासून कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत राज्याचा दौरा करणार …

Read More »

उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, बाजार बुनग्यांना महाराष्ट्र पायाखाली आणायचाय भाजपा नेते अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून उद्धव ठाकरे यांची टीका

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत अमित शाह यांना ‘बाजरबुंगे’ अशा शब्दात टीका केली. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शाह यांना महाराष्ट्राला पायाखाली आणायचे आहे, पण महाराष्ट्र ही महान लोकांची भूमी असल्याची आठवणही यावेळी करून दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या …

Read More »

सुनिल तटकरे यांची घोषणा, “घड्याळ तेच वेळ नवी”, निर्धार नवपर्वाचा राज्यव्यापी दौरा ५ नोव्हेंबरपासून...

‘घड्याळ तेच वेळ नवी… या टॅगलाईनखाली ‘निर्धार नव्या पर्वाचा’ हा कार्यक्रम घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी दौर्‍याला ५ नोव्हेंबरपासून सुरुवात करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. सुनिल तटकरे म्हणाले, दिनांक ५ नोव्हेंबरपासून पक्षाचा सुरू होणारा हा राज्यव्यापी दौरा पूर्व विदर्भाच्या सहा …

Read More »