बीड जिल्ह्यातील कन्या डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्या आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. डॉक्टर संपदाने दबाव व छळाला कंटाळून आयुष्य संपवले. या प्रकरणी एसआयटी स्थापन करून करून हाय कोर्टाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी केली पाहिजे तसेच भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तात्काळ अटक करावे, अशी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेली टीका राजधर्माला शोभत नाही फलटणची घटना राजकारणाचा विषय नाही तर महिला सुरक्षेची म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी ज्या संवेदना व्यक्त केल्या आहेत, तेवढ्या सर्वांच्या मनात असल्या पाहिजेत. राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या भावना योग्यच आहेत. हा राजकारणाचा विषय नसून महिला सुरक्षेचा विषय आहे, त्याअनुषंगाने राहुल गांधी यांचे ट्विट मार्गदर्शक म्हणून पहावे असे प्रतिपादन करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी …
Read More »महिला डॉक्टर आत्महत्ये प्रकरणी मुख्यमंत्री फ़डणवीस यांची माजी खा निंबाळकरांना क्लिन चिट विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा खुलासा
साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे नेते तथा माजी खासदार रणजित निंबाळकर यांचा नामोल्लेख करत आरोप केले होते. मृत तरूणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात साताऱ्यातील खासदार असा उल्लेख असल्याचे दानवे आणि इतर विरोधकांनी म्हटले होते. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्यादा भाष्य करत म्हणाले …
Read More »
Marathi e-Batmya