महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विनोदांबद्दल चौकशीसाठी हजर न राहिल्यानंतर विनोदी कलाकार कुणाल कामरा यांच्या मुबंईतील घरी मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली. या घटनेवर प्रतिक्रिया देताना कुणाल कामरा म्हणाले की, ज्या ठिकाणी तो गेल्या १० वर्षांपासून राहत नाही अशा ठिकाणी जाणे हा “वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय” आहे. मुंबईतील खार …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, सैफ अली खान प्रकरणी सीसीटीव्ही आणि अटकेतील व्यक्ती एकच का? ‘लाडकी बहीण’चा फायदा घेणारे बांग्लादेशी भारतात आले कसे? नरेंद्र मोदी सरकार कमजोर आहे का?
अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या घरातच मध्यरात्री हल्ला झाल्याने मुंबईत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला अटक केल्याचे जाहिर केले आहे परंतु CCTV मध्ये दिसलेला हल्लेखोर व अटक करण्यात आलेला व्यक्ती यांच्यात साम्य दिसत नाही असा दावा एका वृत्तपत्राने केला आहे, या प्रश्नी मुंबई पोलिसांनी खुलासा करावा व …
Read More »उच्च न्यायालयात नवाब मलिक यांना दिलासा तर समीर वानखेडे यांना दणका पोलिस अॅट्रोसिटी खटल्यात क्लोजर रिपोर्ट सादर करणार
मुंबई पोलिसांनी अलिकडेच मुंबई उच्च न्यायालयाला माहिती दिली की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक कायदा) (एससी/एसटी कायदा) [समीर वानखेडे विरुद्ध महाराष्ट्र राज्य] अंतर्गत दाखल केलेल्या खटल्यात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्याचा विचार करत आहेत. अतिरिक्त सरकारी वकील एस.एस. कौशिक यांनी …
Read More »अँट्रोसिटी प्रकरणी नवाब मलिक यांना दिलासा नाहीच, उच्च न्यायालयाने दिले हे आदेश तपासाचा तपशील, केस डायरी सादर करा, सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात केंद्रीय महसूल अधिकारी (डीजीटीएस) समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली. सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. तसेच तपासाचा तपशील तपास डायरीसह पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश उच्च न्यायालयाने आज तपास अधिकाऱ्याला दिले. नवाब …
Read More »अभिषेक घोसाळकर खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे मुबई उच्च न्यायालयाचा निर्णय-तेजस्वी घोसाळकर यांनी केली होती याचिका दाखल
काही महिन्यापूर्वी विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र अभिषेक घोसाळकर यांच्याबरोबरील वाद मिटविण्यासाठी अभिषेक घोसाळकर यांना मॉरिस नोरोन्हाने त्यांच्या कार्यालयात बोलावले. तसेच दोघांमधील वाद संपुष्टात आल्याचा फेसबुक लाईव्ह केल्याचे जाहिरही केले. त्यानंतर लगेच अभिषेक घोसाळकर यांच्यावर मोबाईल कॅमेऱ्याच्या मागून गोळीबार करून ठार मारल्याची घटना घडली. मात्र गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला अद्याप अटक …
Read More »खासदार सुप्रिया सुळे मोबाईल हॅक एक्स अकाऊंटवरुन दिली माहिती
लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक झालं आहे. त्यांनीच आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच कोणीही मला फोन अथवा मेसेज करु नका असं आवाहनही त्यांनी केलं आहे. सुप्रिया सुळेंच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन दुपारी एक वाजता करण्यात आलेल्या पोस्टमध्ये त्यांनी, “अत्यंत महत्वाचे” असं …
Read More »संकेत भोसलेला न्याय द्या, राजभवनचा मार्ग रोखला
भिवंडी येथील संकेत भोसले हत्याकांडप्रकरणी भोसले कुटुंबीयांना न्याय द्यावा यासाठी घाटकोपर रमाबाई कॉलनी ते राजभवन असा पायी मोर्चा पोलिसांनी रोखल्याने भीम आर्मी सह आंबेडकरी जनतेने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर तीव्र आंदोलन करीत सरकारचा निषेध केला. येत्या दोन दिवसात राज्यपाल यांची भेट घालून देण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर हे आंदोलन …
Read More »मुंबई पोलिसांची १२,८९९ पदे रिक्त
मुंबई शहराची कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीसांची भूमिका महत्त्वाची आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीनुसार आजमितीस अप्पर पोलीस आयुक्त पदापासून शिपाई पदापर्यंत १२ हजार ८९९ पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलिस आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करत सद्यस्थितीत मंजूर पदे, कार्यरत पदे आणि …
Read More »आदित्य ठाकरे म्हणाले, गुन्हा होऊच शकत नाही…मी तेथील आमदार
दक्षिण मुंबईतील डिलाईल रोड पूलाची एक लेन पूर्णपणे तयार असताना मागील १० दिवसांपासून बंद ठेवण्यात आला होता. डिलाईल पूल रस्ता नव्याने तयार करूनही मुंबई महापालिकेने बंद ठेवला होता. त्यावर वरळीचे आमदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी इतर नेत्यांसोबत जाऊन पुलावर रहिदारी बंदसाठी लावण्यात आलेले बॅरिक़ेड्स हटवून पुलाचे …
Read More »महादेव अॅप प्रकरणी डाबर कंपनीच्या चेअरमनसह ३२ जणांवर मुंबईत गुन्हे दाखल छत्तीसगडमधील निवडणूकीतील आरोप-प्रत्यारोपांचे पडसादः मुंबई पोलिसांनी केली कारवाई
छत्तीसगड मध्ये सध्या विधानसभा निवडणूकांत काँग्रेस विरूध्द भाजपा असा सामाना दिवाळीतही चांगलाच रंगलेला असताना भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील प्रचार सभेत काँग्रेस मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना महादेव बेटींग अॅपकडून ५०० कोटी रूपये देण्यात आल्याचा आरोप करत तसा व्हिडिओही व्हायरल केला होता. त्यावरून काँग्रेसनेही एक भूपेश बघेल यांचाच एक व्हिडिओ …
Read More »
Marathi e-Batmya