Tag Archives: युनिसेफ

शासन आणि युनिसेफमार्फत खेळ आणि संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लिंग समभावाचे धडे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना प्रबोधनपर प्रशिक्षण

लिंग भेद दूर करण्याबाबत राज्य शासनाच्या सहाय्याने अंगाई आणि युनिसेफतर्फे लिंग समभाव या विषयावर विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना प्रबोधनपर प्रशिक्षण दिले जात आहे. युनिसेफ आणि अंगाई (UNGEI) यांच्या सहकार्याने देशात पहिल्यांदा धाराशीव जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या लिंग समभाव शिक्षण उपक्रमामुळे ग्रामीण मुलींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येत आहे. …

Read More »

उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी बाल कामगार बघितलेच नाहीत

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात कोण कोणाच्या शिफारसीच्या आधारे कोणत्या पदावर जाऊन बसेल याची कोणतीही शाश्वती राहिली नाही. तसेच ज्या सरकारकडून एखाद्याची वर्णी लागते त्या व्यक्तीलाच जर त्या पदाची जबाबदारी आणि त्याची कामे कळणार नसेल तर त्या पदावर किती काळ चिटकून बसायचे याचे भानही संबधित महत्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला असायला हवे. …

Read More »