Tag Archives: राज्य निवडणऊक आयोग

राज्यातील २९ महापालिकांमध्ये दुपारी ३.३० पर्यंत ४१ टक्के मतदानः राहिलेली टक्केवारी उद्या उर्वरित वेळेतील मतदानाची टक्केवारी उद्या जाहिर होण्याची शक्यता

राज्यातील मुंबई महापालिकेसह २९ विविध महापालिकांसाठी आज ७ ते ८ वर्षानंतर मतदान पार पडले. मात्र ज्या पद्धतीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा आणि विधानसभेसाठी मतदान पार पडून दोन दोन दिवस मतांची अंतिम टक्केवारी काही केल्या जाहिर केली जात नव्हती. त्यामुळे विधानसभा निवडणूकीवेळी भाजपाला मिळालेल्या मतांच्या टक्केवारवरून संशय व्यक्त करण्यात आला. आता …

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या एक दिवस आधी माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास ‘पाडू’ (Printing Auxiliary Display Unit) या यंत्राचा वापर करून निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र पाडूचा वापर सरसकट केला जाणार नाही. तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादात्मक रीत्या त्याचा वापर केला जाईल, …

Read More »