महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर्स ची बनवून देशातील क्रमांक एकचे राज्य बनविण्याचा भारतीय जनता पार्टीचा संकल्प आहे. भारतीय जनता पार्टीने आजवर दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केली असल्याने महाराष्ट्राला मजबूत, समृद्ध, सुरक्षित राज्य बनवू, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या संकल्पपत्राचे प्रकाशन …
Read More »अमित ठाकरे यांच्यासाठी भाजपा सरसावलीः बंडखोरांची भाजपा नेते मनधरणी करणार बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरणाऱ्या नेत्यांचा भाजपा आनंदोत्सव साजरा करणार
विधानसभा निवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच माहिम विधानसभा निवडणूकीत उभे राहिले आहेत. अमित ठाकरे यांचा विधानसभेतील मार्ग सुकर व्हावा यासाठी अमित ठाकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दादर-माहिममधील उमेदवार सदा सरवणकर यांना माघारी घेण्यासाठी सातत्याने शिंदेच्या शिवसेनेकडून विनंत्या, दबाव तंत्राचा वापर …
Read More »अरविंदरसिंग लवली अखेर भाजपामध्ये दाखल
लोकसभा निवडणुकीसाठी आप AAP सोबतच्या युतीमुळे अलीकडेच दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे अरविंदर सिंग लवली यांनी शनिवारी औपचारिकपणे भाजपामध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, दिल्ली भाजपाचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत लवली यांनी पक्षात प्रवेश केला. लवलीसोबत, माजी काँग्रेस आमदार राज कुमार …
Read More »विनोद तावडे यांचा टीका, संविधान ८० वेळा बदलणाऱ्या काँग्रेसचा…
गोव्यातल्या काँग्रेस उमेदवाराने गोव्यात भारतीय संविधान लागू करू नये, अशी मागणी केली आहे, तर कर्नाटकातील एका काँग्रेस नेत्याने अशीच मागणी काही दिवसा पूर्वी केली होती. यावरून काँग्रेसलाच संविधानाविषयी आदर नसल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. प्रदेश मुख्य प्रवक्ते …
Read More »सुषमा अंधारे म्हणाल्या , हे तर विनोद तावडेनी फडणवीसांना चितपट …
२०२४ च्या लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी गाजण्यास आताशी कुठे सुरुवात झाली आहे. देशातील लोकसभा निवडणूकांचा पहिला टप्पा अर्थात पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडत आहे. लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांकडून जूने राहिलेले हिशोब चुकते करण्याच्या नादात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा …
Read More »ऑलिम्पिंक विजेता बॉक्सर विजेंदर सिंग यांचा भाजपात प्रवेश
भाजपामध्ये सामील होण्याच्या एक दिवस आधी, बॉक्सिंगमध्ये भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते विजेंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फटकारणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे एक ट्विट पुन्हा पोस्ट केले होते. तथापि, बॉक्सरने जहाजातून उडी मारल्यानंतर त्याचे अलीकडील रिट्विट्स हटवले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अभूतपूर्व वाटचालीत, विजेंदर सिंग यांनी बुधवारी नवी …
Read More »बिहारमध्ये भाजपा, जनता दल युनायटेडचे जागा वाटप जाहिर
सोमवारी जाहीर झालेल्या जागावाटप करारानुसार भाजपा बिहारमध्ये १७ जागा लढवणार आहे, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील JD(U) आगामी लोकसभा निवडणुकीत १६ जागा लढवणार आहे, असल्याची माहिती भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितले. बिहार एनडीए आघाडीच्या सदस्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी जागावाटपाची घोषणा केली. जागावाटप …
Read More »भाजपाची नवी केंद्रिय कार्यकारणी जाहिरः महाराष्ट्रातील या नेत्यांचा समावेश विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजय रहाटकर यांना स्थान
लोकसभा निवडणूकीला अवघे १० महिने राहिलेले आहेत. या निवडणूका काहीही करून जिंकायच्याच या उद्देशाने भाजपाने सध्या देशभरातील प्रत्येक राज्यातील प्रबळ प्रादेशिक पक्षांमध्ये फुट पाडणे. आणि भाजपा प्रणित राज्य सरकारची स्थापना करणे आणि मृत अवस्थेत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएची नव्याने बांधणी करण्याचे काम भाजपाकडून सध्या सुरु आहे. तर दुसऱ्याबाजूला …
Read More »मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपाची ८० कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याची योजना भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची माहिती
मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे देशभर महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून या द्वारे ८० कोटी लोकांपर्यंत मोदी सरकारची कामगिरी पोहोचवली जाणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या अभियानात केंद्रीय मंत्री, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय पदाधिकारी असे २२७ प्रमुख नेते लोकसभेच्या …
Read More »
Marathi e-Batmya