Tag Archives: वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना

काँग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या अध्यक्षपदी प्रा ज्ञानेश्वर गायकवाड यांची नियुक्ती वैद्यकीय कक्षाच्या ३० जिल्हा व शहर अध्यक्षांचीही नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक ज्ञानेश्वर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गायकवाड यांच्या सोबत वैद्यकीय कक्षाच्या ३० जिल्हा व शहर अध्यक्षांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांना स्थानिक …

Read More »