देश पातळीवर सामाजिक आरक्षणाची मर्यादा ५० टक्के होऊन वाढवून ६५ टक्के केल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. परंतु तसे केंद्रातलं भाजपा सरकार करत नाही असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केंद्र सरकारवर केला. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, आरक्षणासाठी शांतीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर लाठी हल्ला …
Read More »‘इंडिया’ नाव हटवण्याचा अधिकार कुणालाही नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार
जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जसह राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही भाष्य केले. तर यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात विरोधकांच्या इंडिया आघाडीचे नाव बदलले जाणार असल्याची चर्चा आहे. यावर मत …
Read More »पवार यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस प्रत्युत्तर, शरद पवार, चिडलेले, नाराज आहेत…. मोठे नेते आहेत त्यांना उत्तर देणार नाही
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जालन्यात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामध्ये ५० हून अधिक निष्पाप नागरिक जखमी झाले आणि त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणावरून विविध राजकिय पक्षांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत या घटनेवरून जबाबदार धरण्यात येत आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवार हे मुख्यमंत्री असताना गोवारी …
Read More »शरद पवार यांचा आरोप, फोन आल्यानंतरच लाठीचार्ज, गोवारी हत्याकांड…. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा
मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु असतानाच जालना येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाची भूमिका घेणाऱ्या आंदोलकांवर पोलिस लाठीचार्ज करण्यात आला. यात मोठ्या प्रमाणावर निष्पाप लोक जखमी झाले. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जालना येथील रूग्णालयात जात जखमींची विचारपूस केली. यावेळी भेटीनंतर आंदोलनकर्त्यांच्या ठिकाणी जाऊन संवाद साधला. त्यानंतर आयोजित …
Read More »मोठा प्रश्न, इंडियाचे संयोजक कोण होणार? सर्व विरोधी पक्षांचे दिग्गज एकत्र
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सोबतच्या स्पर्धेवर मोठ्या विचारमंथनासाठी भारतातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांची तिसरी बैठक मुंबईत आजापासून सुरू झाली. मुंबईत होणाऱ्या भारत आघाडीच्या या तिसऱ्या बैठकीत संयोजकांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बुधवारी सायंकाळी इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये अनौपचारिक बैठक झाली. गुरुवारी सर्व नेते …
Read More »शरद पवार यांचे आव्हान, पंतप्रधानांनी नुसतेच आरोप करण्याला काय अर्थ… अजित पवार सोडून गेलेल्यावर केले भाष्य
आज इंडियाच्या बैठकीच्या निमित्ताने बैठकीशी संबधित चर्चेची रूपरेखा आणि तयारीची माहिती देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत माहिती देण्यात आली. यावेळी प्रसारमाध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वेगळी वाट धरल्यावरून अद्यापही संशय असल्याचा …
Read More »शरद पवारांवरील प्रश्नाला उद्धव ठाकरे यांचे मिश्कील उत्तर, सोबत असणाऱ्यांवर आम्ही नेहमी… शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील टीकेवर पहिल्यांदाच भाष्य
आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाला सशक्त पर्याय देण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. या इंडिया आघाडीची उद्या गुरूवार ३१ ऑगस्ट रोजीपासून तिसरी दोन दिवसीय बैठक मुंबईत होत आहे. या पार्श्वभूमीवर बैठकीसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती देण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष …
Read More »त्या टीकेवर महेश तपासे म्हणाले, शरद पवारांवर टीका करणे ही राजकीय फॅशन पवार साहेबांनी मोठे केलेले लोक ऋण विसरले मात्र जनता पवार साहेबांसोबत
महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यात दलित तरुणांना झाडावर उलट टांगून मारहाण केली या घटनेचा साधा निषेध ही बीडच्या सभेमध्ये जमलेल्या मंत्र्यांनी केला नाही याची खंत पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी बोलून दाखवली. राज्यातल्या नेते मंडळींना राज्यात वाढत चाललेल्या असहिष्णुतेच्या घटना दिसत नाहीत हे दुर्दैव आहे अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली. पुढे …
Read More »शरद पवार यांचा पलटवार, …जे गेले नाहीत ते बोलत आहेत कोल्हापूरातील सभेनंतर हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्यावर केला पलटवार
काल शुक्रवारी कोल्हापूरातील दसरा मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहिर सभा झाली. त्यावेळी पक्षाला सोडून अजित पवार गटाच्या आमदारांवर चांगलाच हल्लाबोल चढविला. त्यानंतर आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, ज्यांना चौकशीला बोलविण्यात आलं त्यांना सांगण्यात आलं की, तुम्ही सत्तेत असलेल्या पक्षासोबत जा नाही तर तुमची जागा …
Read More »सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, अजित पवार यांची बीड येथे उत्तरदायित्व सभा होणारच… उद्याच्या सभेनंतर राज्यव्यापी दौरा करणार
बीडमधील प्रभू वैजनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन राज्यातील जनतेसमोर संवाद साधण्यासाठी बीड येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे. ही उत्तरदायित्वाची सभा आहे. लोकांचे आम्ही उत्तरदायित्व मानत आलो आहे त्यामुळे आम्ही घेतलेली भूमिका व करायचे काम आणि ध्येयधोरणे याची स्पष्टता व्हावी. राज्यभर जे काही दौरे पुढच्या कालावधीत करणार आहोत त्या दौऱ्याची सुरुवात …
Read More »
Marathi e-Batmya