Tag Archives: समर्थक

केंद्रा नंतर राज्यातही भाजपाची दांडगाई, विरोधी आमदार समर्थकाला मारहाण भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकाला मारहाण

गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या सांसदीय राजकारणात विशेषतः विधिमंडळात कितीही टोकाची एकमेकांवर टीका केली किंवा शाब्दिक हल्ले चढवले. तरी राज्याच्या राजकारणात शाररीक दृष्ट्या एकमेकांवर हल्ला करण्याचे काम आता पर्यंत कोणत्याही राजकिय पक्षाच्या आमदाराने विधिमंडळाच्या आवारात कधी केले नाही. पण केंद्रातील शासकिय यंत्रणांचा गैरवापर करत इतर राजकिय पक्षातील नेत्यांवर दादागिरी करणाऱ्या पंतप्रधान …

Read More »

शिवाजी महाराज पुतळा प्रकरणः राणे समर्थक-ठाकरे समर्थक भिडले नारायण राणे, निलेश राणे आणि ठाकरे समर्थक आमने सामने

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विजयदुर्ग किल्ल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मालवणच्या समुद्र किनारी उभारण्यात आला. मात्र मागील आठवड्यात हा पुतळा अचानक कोसळून पडला. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उबाठा गटाचे …

Read More »

आदित्य ठाकरे, नाना पटोले यांच्या आरोपानंतर शिंदे सरकारच्या मंत्र्याची नवी घोषणा डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच महाराष्ट्राचा दौऱा झाला. यावेळी विविध विकास कामांचा शुमारंभही मोदी यांच्या हस्ते पार पडला. या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्य़क्ष नाना पटोले यांनी मुंबईतील डायमंड बाजार गुजरातला पळवून नेला असा आरोप केला. त्यावर राज्यातील शिंदे सरकारचे आणि एकनाथ शिदें समर्थक …

Read More »