Tag Archives: सर्वोच्च न्यायलय

सर्वोच्च न्यायालयाचा विशेष अधिकारात निर्णय, पेपर लीक प्रकरणी तरूणांच्या विरोधातील सर्व एफआरआय रद्द पेपर लीक प्रकरणी कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील निदर्शनांशी संबधित सर्व एफआरए रद्द, ५ सप्टेंबरचा मोर्चा मागे

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राज्यघटनेच्या कलम १४२ अन्वये असलेल्या आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून, देशभरात ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) नेतृत्वाखालील ‘पेपर लीक’ विरोधी निदर्शनांदरम्यान (२० ते २५ जुलै दरम्यान) झालेल्या घटनांबाबत युवा निदर्शकांविरुद्ध दाखल केलेले सर्व एफआयआर (FIR) रद्द केले. न्यायालयाने स्पष्ट केले की, कोणत्याही राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात याच घटनांशी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा जात निहाय जणगणना विषय़क याचिकेवर सुनावणी घेण्यास दिला नकार प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास दिला नकार

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (२ फेब्रुवारी, २०२६) २०२७ च्या सार्वत्रिक जनगणनेत नागरिकांच्या जातीच्या माहितीची नोंदणी, वर्गीकरण आणि पडताळणी करण्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त यांच्या कार्यालयाला या मुद्द्यावर जनहित याचिकाकर्ते, शिक्षणतज्ञ आकाश …

Read More »