Tag Archives: सुनेत्रा एजित पवार

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे १४ महत्वाचे निर्णय घेण्यात आले मंत्रिमंडळाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते

 राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यातील पहिला निर्णय हा दुष्काळाशी संबधित असून राज्यातील ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नंदूरबार मधील २६ हजार ५२६ हेक्टर क्षेत्राला सिंचन नर्मदा तापी वळण योजनेसाठी ५ हजार ५४८ कोटी रुपयांची मान्यता, आर्थिक फसवणुकीतील संस्थांच्या मालमत्ता …

Read More »