गुजरात उच्च न्यायालयाने सोमनाथ मंदिराच्या (प्रभास पाटन, वेरावळ) परिसरातील मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर राज्य सरकारने घातलेली बंदी रद्द केली आहे. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) हा आदेश दिल्यानंतर, उच्च न्यायालयाने राज्य सरकारची या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती फेटाळून लावली. तांत्रिकदृष्ट्या याचा अर्थ असा की, न्यायालयाचा आदेश उपलब्ध होताच या परिसरात पुन्हा मांसाहारी पदार्थांची …
Read More »राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेचे १००० वर्षी” या विशेष भक्तिपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
“सोमनाथ मंदिर हे केवळ एक मंदिर नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सनातन परंपरेच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक आहे. हजारो वर्षांच्या आक्रमणांनंतरही सोमनाथ मंदिर आजही दिमाखात उभे आहे, हीच भारताच्या सनातन शक्तीची साक्ष आहे,” असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. गुजरात येथील सोमनाथ मंदिरांच्या पुनर्बांधणीस ७५ वर्षे पूर्ण झाली असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या …
Read More »
Marathi e-Batmya