Tag Archives: १ लाख कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक

ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना जीएसटीने बजावलेल्या नोटीसींना न्यायालयाची स्थगिती १ लाख कोटीपेक्षा जास्त रकमेच्या नोटीसीना स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ५० ऑनलाइन गेमिंग कंपन्या आणि कॅसिनोना १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या कारणे दाखवा नोटिसांना स्थगिती दिली. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने हे सुनिश्चित केले की खटल्यादरम्यान या नोटिसांना मुदतवाढ मिळणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले की या नोटिसांअंतर्गत पुढील सर्व कार्यवाही या प्रकरणाचा अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगित ठेवावी. …

Read More »

एफपीआयची गुंतवणूक १ लाख कोटींच्या पुढे सप्टेंबर महिन्यात ५७ हजार ३५९ कोटी रूपयांची गुतंवणूक

डिपॉझिटरीजमधील डेटानुसार विदेशी गुंतवणूकदारांनी सप्टेंबरमध्ये भारतीय समभागांमध्ये रु. ५७,३५९ कोटी रूपयांची आहेत, ज्यामुळे तो नऊ महिन्यांतील सर्वाधिक गुंतवणूक आहे, मुख्यतः यूएस फेडरल रिझर्व्हने केलेल्या दर कपातीमुळे ही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच या गुंतवणूकीमुळे, इक्विटीमध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची (FPIs) गुंतवणूक २९२४ मध्ये १ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेल्याची माहितीही …

Read More »