Tag Archives: actress Rani Mukharjee

चित्रपती व्ही. शांताराम व राज कपूर जीवनगौरव या कलावंताना जाहिर, तसेच विशेष योगदान पुरस्कार पं. हृदयनाथ मंगेशकर आणि सलीम खान यांना जीवनगौरव पुरस्कार; प्रसाद ओक व राणी मुखर्जी यांचा विशेष योगदान पुरस्काराने गौरव

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे २०२५ चे ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना, तर ‘स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक यांना, तर ‘स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’ प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी …

Read More »