Tag Archives: after november’s international match

आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून पोर्तुगालचा दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने घेतली निवृत्ती नोव्हेंबरमधील आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर निवृत्त होणार

पोर्तुगालचा दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने गुरुवारी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. मँचेस्टर युनायटेड आणि रिअल माद्रिदसोबत सहा वेळा चॅम्पियन्स लीग जिंकणारा, तसेच युरो आणि नेशन्स लीगचा विजेता ठरलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो, नोव्हेंबरमधील आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या कालावधीनंतर आपली ‘क्रमांक ७’ जर्सी परत करणार असल्याचे ख्रिस्तियानो रोनाल्डो सांगितले. रोनाल्डोने पोर्तुगालसाठी २३४ …

Read More »