Tag Archives: airplane and bank deposit other cash seized asset

बँक फसवणूक प्रकरणी ईडीची अनिल अंबानी यांच्यावर कारवाईः २३ हजार कोटींची मालमत्ता केली जप्त विमाने, बँक खात्यातील शिल्लाक रक्कम, मुदत ठेवी, स्थावर मालमत्ता, येणी आदी जप्तीची कारवाई

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मंगळवारी सांगितले की, ‘प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट’ (PMLA) आणि ‘फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट’ (FEMA) अंतर्गत रिलायन्स अनिल अंबानी समूहाविरुद्ध सुरू असलेल्या विविध प्रकरणांच्या तपासादरम्यान, त्यांनी एकूण २३,१०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या निवेदनानुसार, जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये विमाने, बँक खात्यांमधील शिल्लक रक्कम, मुदत ठेवी …

Read More »