Tag Archives: America denied expelling Indian diplomats amid Indo-Canada tension

अमेरिकेने भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीचे वृत्त फेटाळले कॅनडा-भारत यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दिली स्पष्टोक्ती

भारत आणि कॅनडा यांच्यातील वाढत्या राजनैतिक तणावाला प्रतिसाद म्हणून वॉशिंग्टन भारतीय मुत्सद्दींना बाहेर काढण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. मात्र अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या चर्चा फेटाळून लावल्या असून खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येच्या तपासात कॅनडाने कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा आणि इतर अनेक भारतीय मुत्सद्दींना इंटरेस्टने काम करणाऱ्या व्यक्ती म्हणून …

Read More »