मुंबई: प्रतिनिधी साकिनाका येथील दुर्दैवी घटनेनंतर महिला सुरक्षेच्या मुद्यांवरून राज्य सरकारला योग्य त्या सूचना कराव्यात या मागणीवरून भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्या महिला पदाधिकाऱ्यांच्या मागणीवरून राज्यपालांनी तात्काळ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहीत काही सूचना केल्या. राज्यपालांच्या त्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर देत नवे …
Read More »केंद्राची मंजूरी मिळाली तरच मुंबईतल्या या इमारतींचा पुनर्विकास होणार गृहनिर्माण विभागाला प्रतिक्षा केंद्राच्या मंजुरी
मुंबई : विशेष प्रतिनिधी शहरातील जून्या व मोडकळीस आलेल्या आणि रखडलेल्या इमारतींच्या पुर्नविकास म्हाडा मार्फत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेत यासंबधीचे विधेयकही विधिमंडळाच्या अधिवेशनात मंजूर करून घेतले. मात्र राज्य सरकारने मंजूर केलेल्या या विधेयकाला अद्याप केंद्र सरकारने मान्यता दिली नसल्याने या इमारतीच्या पुनर्विकासाचे प्रकल्प म्हाडा हाती घेवू शकणार नाही आणि …
Read More »भाजपा इलेक्शन मोडमध्ये, गुजरातचे मुख्यमंत्री रूपाणींचा राजीनामा गृहमंत्री अमित शाह यांचा गुजरात दौऱ्यानंतर बदल
साधारणत: एक वर्षानंतर उत्तर प्रदेश, गुजरातसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सलग २० वर्षाहून अधिक काळ गुजरातमधील आपली सत्ता राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा राजीनामा घेत नवा चेहरा देण्याचे संकेत दिले आहेत. रात्री गुजरात दौऱ्यावर आलेले गृहमंत्री अमित …
Read More »अमित शाह यांना पाठविलेल्या पत्रातील या ३० साखर कारखान्यांवर येणार संक्रात? जरंडेश्वरप्रमाणे इतर साखर कारखान्यांच्या विक्री गैरव्यवहाराबाबत कारवाई करण्याची चंद्रकांत पाटील यांची मागणी
पुणे : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची कवडीमोलाने विक्री करून झालेल्या गैरव्यवहारावर कारवाई करण्याची विनंती केली. जरंडेश्वर साखर कारखाना विक्रीबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले व त्याच पद्धतीने कारवाई होण्यासाठी ३० साखर …
Read More »प्रशांत किशोर- शरद पवार यांची भेट: नव्या निवडणूक रणनीतीची नांदी पण काहीकाळ वाट पहावी लागणार
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ओळख ही खरी तर दिल्लीच्या तक्ताला धडका मारणारा नेता अशीच आहे. त्यानंतर गुढ राजकिय व्यक्तीमत्व आणि बदलत्या परिस्थितीवर मात करत स्वत:चे वेगळे अस्तित्व टिकवून ठेवणारा नेता, दूरदृष्टीचा नेता म्हणून ही सबंध देशभरात ओळखले जाते. निवडणूकीच्या आधीच राज्यात काय वारे वहातेय अंदाज …
Read More »मोदी सरकार, लसीकरण धोरणाची संपुर्ण टिपणी-कागदपत्रे सादर करा सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश
नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम राबविण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने जाहिर करत जानेवारी २०२१ पासून याची सुरुवात केली. मात्र देशातील अनेक राज्यांमध्ये लसीकरण मोहिमेवरून निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेसंदर्भात असलेली कागदपत्रे, प्रशासनाच्या टिपणी सर्व काही सादर करा असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज मोदी सरकारला दिले. …
Read More »ऑक्सीजन, रेमडेसिवीर अभावी जीव जात असतानाही भाजपाचे राजकारण भाजपा शासीत राज्यातील कोरोना स्थितीवर हायकोर्टाने ओढलेले ताशेरे डॉ. हर्षवर्धन यांनी आधी पहावेत- नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या भयानक स्थितीचा महाराष्ट्र सामना करत असताना केंद्र सरकारने राज्याला योग्य ती मदत करणे अपेक्षित आहे. परंतु रेमडेसीवर, ऑक्सीजनअभावी जीव जात असतानाही त्यात राजकारण केले जात आहे हे अत्यंत दुर्देवी आहे. राज्य सरकारने रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी निविदा काढली असता दोन कंपन्या ज्या आतापर्यंत राज्याला दररोज ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन …
Read More »मोदींना, ‘मृत्यूचा उत्सव’ साजरा करण्याची हौस मोदीजी, हजारो चिता जळत आहेत, आता तरी जनतेच्या जिवीतास गांभीर्याने घ्या ! नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी कोरोना महामारीच्या संकटाची चाहूल लागताच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खा. राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धोक्याची जाणीव करून दिली होती. महामारीच्या या वर्षभरात सातत्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सकारात्मक सूचना केल्या परंतु सत्तेच्या अहंकाराने आपल्याच मस्तीत दंग असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते, राहुल गांधी …
Read More »शरद पवार आणि अमित शाह यांची भेट? ही तर अफवा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रफुल पटेल यांची अहमदाबाद येथे अमित शहा यांच्यासोबत कोणतीही भेट झाली नाही ही अफवा पसरवून संभ्रम निर्माण करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. गेले दोन दिवस ट्वीटरवर बातम्या पसरवण्यात आल्या आणि दिव्यभास्करमध्ये …
Read More »गुजरातमध्ये तर अधिकाऱ्यांनी शाह आणि मोदींच्या विरोधात तक्रार केली होती भाजपाच्या षडयंत्राला व गोदी मीडियाच्या दबावाला सरकारने बळी पडू नयेः सचिन सावंत
मुंबई: प्रतिनिधी या देशामध्ये प्रशासकीय अधिका-यांनी राजकीय नेतृत्वाला पत्र लिहिण्याची ही काही पहिलीच वेळ आहे का? गुजरातचे माजी डीआयजी डी. जी. वंजारा यांनी पत्र लिहून गुजरातचे तत्कालीन गृहराज्यमंत्री व देशाचे विद्यमान गृहमंत्री यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करून अमित शाह हे पोलीस दलाचा गैरवापर करून दुस-यांसाठी खड्डे खोदत आहेत. असे म्हटले होते त्यावेळी …
Read More »
Marathi e-Batmya