नागपूर/मुंबई/ मालेगांव- प्रतिनिधी नुकत्याच केंद्र सरकारने मंजुर केलेल्या नागरीकत्व कायद्याला दिवसेंदिवस विरोध होत असून सुरुवातीला दिल्ली आणि पश्चिम बंगालपर्यंत असलेले विरोधाचे लोण आता मुंबईसह महाराष्ट्रात आणि लखनौमध्ये पसरत चालले आहे. नागपूर आणि मालेगाव येथे या कायद्याविरोधात मोर्चा काढण्यात आला. तर मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने …
Read More »दंगलप्रकरणी मोदींच्या मंत्र्यांना शिक्षा, मात्र आयोगाकडून क्लीन चीट गुजरात दंगलप्रकरणी नानावटी आयोगाचा अहवाल सादर
अहमदाबाद-मुंबईः विशेष प्रतिनिधी २००२ गुजरात दगंली प्रकरणी यापूर्वी गुजरातच्या महिला व बाल कल्याण मंत्री माया कोदनानी यांना २४ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा तर तेव्हाचे गृहमंत्री अमित शाह गुजरातमध्ये येण्यास बंदी घालत तडीपार करण्याचे आदेश गुजरात उच्च न्यायालयाने बजावले होते. त्यानंतर तब्बल १७ वर्षानंतर या दंगली मागील खऱ्या सुत्रधारांचा शोधण्यासाठी नेमण्यात आलेल्या …
Read More »शरद पवार करणार मविआच्या माध्यमातून देशाच्या राजकारणात नवी नांदी भाजपेतर पक्षांच्या आघाडीचे पुन्हा एकदा यशस्वी प्रयत्न?
मुंबईः विशेष प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातारा आणि सोलापूरात केलेल्या घोषणेनुसार राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सत्ता उलथवून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची आणि अनेकांना घरी बसविल्याशिवाय मी घरी जाणार नसल्याची घोषणा केली. त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदाची शपथ …
Read More »देवेंद्र म्हणाले माझी अडचण होईल…अमित शाह आणि कंपनीवर विश्वास नाही मुख्यमंत्री पदावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ठाम
मुंबईः प्रतिनिधी निवडणूकीसाठी युती करताना अमित शाह यांच्यासमोर मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हे आताच जाहीर करू नका नाहीतर माझी पक्षात अडचण होईल अशी विनंती केली. आता ते मुख्यमंत्री पदाबाबत अशी चर्चा झालीच नसल्याचे सांगत मला खोट ठरविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे प्रतित्तुर भाजपा नेते …
Read More »तर अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस शिवसेनेत येणार का? शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांचा मुनगंटीवार यांना टोला
मुंबईः प्रतिनिधी राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार असून ते सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार असल्याचे भाकित करत देवेंद्र हे शिवसैनिकच असल्याचा उल्लेख सुधीर मुनगंटीवार यांनी केला. याच वक्तव्याचा धागा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पकडत सत्ता स्थापनेसाठी तर मग काय भाजपाध्यक्ष अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेत …
Read More »अमित शाहंच्या त्या कौशल्याची आम्हीही वाट पाहतोय शरद पवारांची मिश्किल टिपण्णी
मुंबईः प्रतिनिधी कोणत्याही राज्यात निवडणूका झाल्या की, तेथे जर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तर भाजपाध्यक्ष अमित शाह हे सरकार स्थापन करून दाखवतात. आम्हीही त्यांच्या या कौशल्याची वाट पाहतोय अशी कोपरखळी वजा टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. नवी दिल्लीतील पोलिसांनी काढलेल्या मोर्च्यावर देशातील कायदा व सुव्यवस्थेबाबत पक्षाची …
Read More »भाजपा-शिवसेनेचे शेवटच्या २४ पैकी २३ तास झाले तरी काहीही घडेल राष्ट्रवादी काँग्रेसच सर्वेसर्वा शरद पवार यांचे स्पष्ट संकेत
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीत जनतेने भाजपा-शिवसेनेच्या पारड्यात मतांचे पारडे टाकले आहे. तरीही त्यांच्याकडून अद्याप सरकार स्थापन केले जात नाही. मात्र त्यांना दिलेल्या मुदतीतील २४ तासापैकी २३ तास झालेले असतील तरी त्या शेवटच्या तासात कोणता तरी मार्ग निघेल अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त करत राज्यातील संभाव्य …
Read More »अमित शाह म्हणाले मुख्यमंत्र्यांना, शाम तक रस्ता देखेंगे अवघ्या अर्धा तासात फडणवीस आणि भाजपाध्यक्षांची बैठक संपली
नवी दिल्ली-मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेवरून शिवसेनेकडून करण्यात येत असलेल्या राजकिय कोंडीतून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याकडे धाव घेतली. मात्र नेमके आजच संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची संध्याकाळी भेट घेणार असल्याने या बैठकीनंतरच पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय …
Read More »राज्यातील सत्तास्थापनेचा घोळ संध्याकाळी सुटणार भाजपा, शिवसेनेचे डोळे लागले शरद पवार-सोनिया गांधींच्या भेटीकडे
मुंबईः विषेश प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेचा घोळ आता दिल्ली दरबारी पोहोचला असून हा घोळ सोडविण्यासाठी भाजपाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांना सकाळी भेटले, तर संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे पवार आणि गांधींच्या भेटीनंतरच राज्यातील सत्तेचा …
Read More »प्रचार थंडावला… शेवट दिवशी भाजपा, राष्ट्रवादी,काँग्रेस, मनसेकडून प्रचारात आघाडी
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीकरीता ऑक्टोंबर महिन्यात सुरु झालेला प्रचार आज संध्याकाळी ६ वाजता संपला. मागील २० ते २५ दिवस भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसेने चांगलाच राजकिय धुराळा उडवून दिला. मात्र खऱ्या लढतीचे चित्र भाजपा विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस असेच प्रचारात दिसून आले. भाजपाकडून प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष …
Read More »
Marathi e-Batmya