मुंबई: प्रतिनिधी १०० कोटी रूपयांची वसूली करण्यास गृहमंत्री देशमुख यांनी सांगितल्याचा खळबळजनक आरोप करत राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजविणारे आयपीएस अधिकारी परमबीर सिंग हे गायब झालेले असताना याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीसाठी काल अचानक ईडी कार्यालयात हजेरी लावली. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी काल रात्री उशीरापर्यत त्यांची चौकशी करून मनी …
Read More »परमबीर सिंग यांना चंदीगढ येथून अटक करून माझ्यासमोर उभे करा ठाणे सत्र न्यायालयाचे आदेश
ठाणेः प्रतिनिधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात १०० कोटीं रूपयांची खंडणी वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप करून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून देणारे आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांना अटक करून हजर करण्याचे आदेश ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आर.जे.तांबे यांनी आज जारी केले. ठाणे येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी …
Read More »आर्यन खान अटकेवरून शरद पवारांनी साधला एनसीबीवर निशाणा एनसीबी ही केंद्रीय यंत्रणा फक्त केंद्राला माहिती देण्यापुरती काही जप्तीची कारवाई करते की काय?...
मुंबई: प्रतिनिधी देशाच्या सीमेचा थोडाबहुत अभ्यास आहे. गेले काही महिने चीनसोबत आपली चर्चा सुरु आहे. काल त्यांची १३ वी बैठक झाली. ती अपयशी ठरल्याची माहिती आहे. एका बाजुला चीनशी संवाद अपयशी ठरत आहे. दुसऱ्या बाजूला पुंछ येथे प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. सतत घडतंय हे चिंताजनक आहे.यावर राजकारण न आणता एकत्र …
Read More »चंद्रकात पाटील यांचा सवाल, सोमय्या आतंकवादी आहे का?…. महाविकास आघाडी सरकारला सवाल करत टीकेचा भडीमार
पुणे: प्रतिनिधी किरीट सोमय्यांवर कोणता आरोप आहे, सोमय्या हे काय आतंकवादी आहेत का? ज्यामुळे तुम्ही त्यांच्या घरासमोर १०० पोलिसांचा वेढा घातला आहे ? मुंबईमध्ये दहशतवादी सापडत असताना तुम्ही झोपा काढत आहात का ? असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करत त्यात तुमचे भ्रष्टाचारी मंत्री बेपत्ता आहेत. स्वतःवरील आरोप दाबण्यासाठी …
Read More »माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा स्वीय सहायक अखेर निलंबित राज्य सरकारकडून निलंबनाचे आदेश जारी
मुंबई: प्रतिनिधी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या वादग्रस्त आरोपामुळे मंत्री पद गमवावे लागलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पलांडे यांना आज अखेर राज्य सरकारने निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले. विशेष म्हणजे पलांडे यांना अटक केलेल्या तारखेपासून निलंबित करण्यात आले आहे. पलांडे यांना पहिल्यांदा …
Read More »NIA च्या चार्जशीटमध्ये परमबीरसिंग आरोपी का नाही ? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल
मुंबई: प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या विरोधात खोटे पुरावे तयार करण्यासाठी परमबीर सिंग यांनी ५ लाख रूपयांची लाच देवू केल्याचा आरोप एका सायबर एक्सपर्टने केल्याने माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे आणखी अडचणीत येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक …
Read More »फडणवीसबरोबरील आयपीएस अधिकार्यांच्या बैठकीनंतर मविआच्या मंत्र्यांना टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकार्यांसोबत दिल्लीत बैठक घेतल्यानंतर मविआच्या मंत्र्यांना टार्गेट केले जात असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज केला. ते सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दिल्ली येथे आयपीएस व मुंबई येथेही …
Read More »गायब अनिल देशमुखांबाबत राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत, प्रगत राज्याचा माजी गृहमंत्री अनेक महिन्यांपासून गायब आहे. महाराष्ट्राला ही गोष्ट भूषणावह नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गायब होण्याबाबत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खुलासा करावा, अशी मागणी भा जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपाध्ये …
Read More »अनिल देशमुखांबाबत सत्य- असत्य काय सीबीआयने तात्काळ खुलासा करावा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली मागणी
मुंबई: प्रतिनिधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतीत माध्यमातून आलेल्या बातम्यांमध्ये सत्य काय आणि असत्य काय याचा खुलासा सीबीआयने तात्काळ करावा ही सीबीआयची जबाबदारी असल्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असून …
Read More »सीबीआयने केली माजी गृहमंत्री देशमुख यांची फाईल बंद: अहवाल फुटला? प्राथमिक चौकशी अहवालातील क्लीन चीट देत असल्याचा कागद बाहेर
मुंबई: विशेष प्रतिनिधी मुंबईतील बार आणि ऑर्केस्ट्रा चालकांकडून खंडणी गोळा करण्यास सांगण्यात आल्याचा खळबळजनक आरोप माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी करत न्यायालयात धाव घेतली. मात्र याप्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सबळ पुरावे मिळाले नसल्याने सीबीआयकडून देशमुख यांची केस लवकरच बंद करण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे …
Read More »
Marathi e-Batmya