Tag Archives: appeal to minister

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंत्र्यांना आवाहन, शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाचे प्रयत्न

राज्यातील शेतकरी बांधवांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असून, अशा परिस्थितीत त्यांना आधार देणे आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून, विविध सामाजिक संस्था, संघटना तसेच नागरिकही मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. या सर्व प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप …

Read More »