नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना विकासाची मूलभूत हक्क देण्यासाठी तसेच गेल्या पाच वर्षाच्या कालावधी येथील लोकप्रतिनिधीने निर्माण केलेली जनतेवरील दहशत दडपशाही संपवण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज भरत आहे. त्यासाठी आशीर्वाद द्यावे असे आवाहन नांदगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी …
Read More »सचिन सावंत यांचा सवाल, शेलार व फडणवीसजी, मुंबईला दुसरे वित्तीय केंद्र आणण्याचे काय झाले? केंद्र सरकारसाठी फक्त गुजरातच ‘लाडके राज्य’, नरेंद्र मोदींच्या आदेशाला शिंदे व फडणवीसांची साथ
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे पण मागील १० वर्षांपासून केंद्र सरकारसाठी एकमेव लाडके राज्य गुजरात आहे. मोदी शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातला पळवले व त्याला शिंदे, फडणवीस या नेत्यांनी साथ दिली. शिंदे, फडणवीसांनी गुजरातसाठी काम करून महाराष्ट्राचे हित उद्धवस्त करण्याचे पातक केले आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या टाटा एअर बस …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ७ उमेदवारांची ४ थी यादी जाहिर शरदचंद्र पवार पक्षाकडून या सात जणांना उमेदवारी
विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शेवटचा दिवस शिल्लक राहिलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सात उमेदवारांची चौथी यादी आज जाहिर करण्यात आली. या यादीत सातारा जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्यातील आणि पुसद आणि सिंदखेडा येथील विधानसभा मतदारंसघातील उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. बारामतीतून युगेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस …
Read More »भाजपाकडून तिसरी २५ उमेदवारांची यादी जाहिरः स्विय सहायकही निवडणूकीत अनेक विद्यमान आमदारांचे तिकिट कापले
विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधी भाजपाने तिसरी २५ उमेदवारांची यादी आज दुपारनंतर जाहिर केली. या उमेदवारांच्या यादीत विद्यमान अनेक आमदारांच्या तिकिटीला कात्री लावण्यात आली आहे. तर अनेक अपेक्षित आणि इच्छुक उमेदवारांचाही भ्रम निरास या तिसऱ्या यादीत स्थान न देता केला. भाजपाने जाहिर केलेल्या तिसऱ्या यादीत माजी …
Read More »शरद पवार यांच्या उपस्थितीत युगेंद्र पवार यांनी भरला बारामतीत उमेदवारी अर्ज महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करायचेय शरद पवार यांची ग्वाही
बारामती विधानसभा मतदारसंघात आज महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा उमेदवार युगेंद्र पवार यांनी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे कोणतंही शक्तिप्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, युगेंद्र पवार यांनी आज बारामती तहसील कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष …
Read More »नाना पटोले यांचा गौप्यस्फोट, भाजपाच्या आशिर्वादाने टाटा एअरबसचे गुजरातमध्ये ‘सेफ लँडिंग’… महाराष्ट्र लुटत असताना शिंदे-फडणवीस-अजित पवार झोपले का? महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला का दिला?
भाजपा सातत्याने मुंबई व महाराष्ट्रावर अन्याय करत असून महाराष्ट्राच्या प्रगतीत मोदी शाह यांचा मोठा अडसर आहे. राज्यातील शिंदे, फडणवीस व अजित पवार यांचे नेतृत्व कुचकामी आहे म्हणूनच राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. टाटा एअरबसचा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवून भाजपा व पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळले आहे. महाराष्ट्रातील …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेना पक्षाची दुसरी २० उमेदवारांची यादी जाहिर आमश्या पाडवी आणि भावना गवळी यांना उमेदवारी जाहिर
विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे दोन दिवस राहिलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीतील शिवसेना पक्षाकडून आज दुसरी यादी जाहिर करण्यात आली. तसेच भाजपाचे माजी खासदार रावसाहेब जाधव यांच्या कन्या संजना जाधव बोईसरचे विलास तरे यांनी आज ठाणे येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यापैकी रावसाहेब …
Read More »विधानसभेची निवडणूक राज्यात, राजकिय पक्ष मुंबईत अन् उमेदवार अंतरावली सराटीत विजयाचा लोलक अंतरावली सराटीत स्थिर
आतापर्यंत राज्यातील सत्तेची आणि राजकारणाची फळे चाखण्यासाठी मुंबई, पुणे आणि नागपूरच्या फेऱ्या मारणाऱ्या उमेदवारांना यंदाच्या निवडणूकीत सध्याचे राजकीय केंद्र मुंबई ऐवजी मराठवाड्यात स्थलांतरीत झाल्याचे दिसून येत आहे. तसेच निवडणूकीचे मतदान होण्या आधी आणि निकाल जाहिर होण्यापूर्वीच अनेक उमेदवार स्वतःच्या मतदारसंघातील नागरिकांना भेटण्याआधीच नव्याने राजकीय केंद्र स्थानी आलेल्या मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील …
Read More »महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या गुंतवणुकीस सर्वाधिक योग्य परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे गौरवोद्गार
जागतिक उद्योगक्षेत्राबरोबरच, जागतिक नेत्यांचाही भारता विषयीचा विश्वास वाढल्यामुळे भारताची प्रतिमा आणि प्रतिष्ठा स्पष्ट झाली असून जागतिक उद्योगविश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहे, यापेक्षा अन्य पुराव्याची गरज नाही. जेथे राज्य, केंद्र सरकार एकत्र काम करतात, तेथे उद्योगांची सहाजिकच पहिली पसंती असते. सुसज्ज सुविधांसोबतच महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या गुंतवणुकीस सर्वाधिक योग्य राज्य असल्याची जागतिक …
Read More »राष्ट्रवादीकडून या चार उमेदवारांची तिसरी यादी सुनिल तटकरेंकडून जाहिर आजच्या यादीत गेवराई, फलटण, निफाड, पारनेरचा समावेश...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसने २३ आणि २५ ऑक्टोबर रोजी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती आणि आज ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेली विधानसभा उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे : गेवराई – विजयसिंह पंडित फलटण – सचिन …
Read More »
Marathi e-Batmya