तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारने विमान इंधनावरील (ATF) व्हॅट (VAT) दरात मोठी कपात केली. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाचे केंद्र सरकारकडून कौतुक करण्यात आले आहे. तामिळनाडू सरकारने चेन्नई विमानतळासाठी हा दर २९ टक्क्यांवरून १६ टक्क्यांवर, तर राज्यातील इतर सर्व विमानतळांसाठी तो १ टक्क्यांवर आणला …
Read More »जीएसटी कौन्सिलचा विचार विमान अर्थात एटीएफ जीएसटीत आणणार एटीएफवर ११ टक्के व्हॅट कर
वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी फ्रेमवर्क अंतर्गत एव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ) समाविष्ट करण्याच्या मुद्द्यावर जीएसटी कौन्सिल विचारमंथन करत आहे, असे एका इंग्रजी वृत्तसंस्थेला सूत्रांकडून समजले आहे. सध्याच्या कर रचनेनुसार, एटीएफ ATF सध्या ११ टक्के केंद्रीय उत्पादन शुल्काच्या अधीन आहे. प्रादेशिक कनेक्टिव्हिटी स्कीम (RCS) अंतर्गत २ टक्के कमी दर उपलब्ध …
Read More »
Marathi e-Batmya